लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
डब्बा नोटांच्या पोत्यात बंद - Marathi News | Doubled note bags | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डब्बा नोटांच्या पोत्यात बंद

हजारो कोटींच्या डब्बा व्यापाराचे झाकण फुटताच डब्ब्यात बंद असलेल्या अनेक धक्कादायक बाबी उजेडात आल्या आहेत. ...

स्टार बस घोटाळ्याची चौकशी - Marathi News | Star Bus scam probe | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्टार बस घोटाळ्याची चौकशी

महापालिकेतील बहुचर्चित स्टार बस घोटाळ्याची अखेर चौकशी होणार आहे. या घोटाळ्याची निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ...

तीन डॉक्टरांसह नऊ ‘लेट लतिफां’ंना नोटीस - Marathi News | Notice to nine 'Let Latif' with three doctors | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तीन डॉक्टरांसह नऊ ‘लेट लतिफां’ंना नोटीस

रुग्णसेवेत वेळेला खूप महत्त्व आहे. परंतु काही डॉक्टरांसह तंत्रज्ञ आणि कर्मचाऱ्यांना याचे काही देणे-घेणे नसल्याचा प्रकार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी दिसून आला. ...

विहिरीत आढळला कोळसा - Marathi News | Coal found in well | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विहिरीत आढळला कोळसा

नरखेड तालुक्यातील अंबाडा (सायवाडा) शिवारातील एका शेतात विहिरीचे खोदकाम करीत असताना २१ फूट खोलीवर कोळशाचा थर आढळून आला. ...

ब्लॅकलिस्टेड कंपनीला सिमेंट रस्त्याचे कंत्राट - Marathi News | Cement Road Connection to Blacklisted Company | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ब्लॅकलिस्टेड कंपनीला सिमेंट रस्त्याचे कंत्राट

सिमेंट रस्त्यांची कामे समाधानकारक न केल्याने मुंबई महापालिकेने काळ्या यादीत टाकलेल्या (ब्लॅक लिस्ट)आरपीएस इन्फ्राप्रोजेक्ट प्रा.लिमिटेड यांच्यावर नागपूर... ...

उपराजधानीत पाणी बचतीचा संकल्प - Marathi News | Sustainable water saving resolution | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपराजधानीत पाणी बचतीचा संकल्प

‘लोकमत’च्या जलमित्र अभियानाला समाजातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी नागपूर ...

तूर डाळ १०० रुपये किलो - Marathi News | Tur dal 100 kg | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तूर डाळ १०० रुपये किलो

मुंबईमध्ये जप्त करण्यात आलेली १० हजार क्ंिवटल तूर डाळ नागपुरात १०० रुपये किलो प्रमाणे खुल्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ...

डी कंपनीच्या नावाने नागपुरात खंडणीची मागणी - Marathi News | Demand for ransom in Nagpur by the name of D company | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डी कंपनीच्या नावाने नागपुरात खंडणीची मागणी

डी कंपनीचा रसिद बोलतो असे सांगून नागपुरातील एका उद्योजकाला खंडणीची मागणी करण्यात आली. ...

पोल - विदर्भ स्वतंत्र व्हावा का? - Marathi News | Polls - Will Vidarbha be free? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पोल - विदर्भ स्वतंत्र व्हावा का?

स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. राज्याचे माजी महाधिवक्ता अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी यासाठी आता निर्णायक लढा देण्याचा एल्गार केला ...