लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
रामटेकचा २०० कोटींचा विकास आराखडा - Marathi News | Ramtek's 200 crores development plan | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रामटेकचा २०० कोटींचा विकास आराखडा

रामटेकचा पर्यटन विकास आराखडा तयार झाला असून आधुनिक पद्धतीने विकास करण्याच्या दृष्टीने यात काही सुधारणा करण्यात येणार असून ...

तरुणावर तलवारीने हल्ला - Marathi News | The youth attacked with the sword | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तरुणावर तलवारीने हल्ला

तुझा भाऊ शिवीगाळ करतो, असे सांगणाऱ्या तरुणाला एका आरोपीने तलवारीने जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ...

मेट्रो रेल्वेसाठी मनपा देणार भाड्याने जमीन - Marathi News | Land for rented accommodation for Metro railway | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेट्रो रेल्वेसाठी मनपा देणार भाड्याने जमीन

आर्थिक संकटातून जात असलेल्या महापालिकेला आता मेट्रो रेल्वेच्या रूपात उत्पन्नाचा मार्ग गवसला आहे. ...

हुंड्यासाठी विवाहितेचा बळी - Marathi News | The victim of marriage for Dowry | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हुंड्यासाठी विवाहितेचा बळी

माहेरून दोन लाखांची रोकड आणावी यासाठी एका विवाहितेला असह्य त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आले. ...

उन्हाची संचारबंदी ! - Marathi News | Summer curfew! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उन्हाची संचारबंदी !

दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर विदर्भातील पारा पुन्हा वर चढू लागला आहे. यात शुक्रवारी उपराजधानीत ४५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. ...

पोल - स्वतंत्र विदर्भासाठी 56.7 टक्के सहभागी प्रतिकूल - Marathi News | Poll - 56.7 percent participants unfavorable for independent Vidarbha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पोल - स्वतंत्र विदर्भासाठी 56.7 टक्के सहभागी प्रतिकूल

या पोलमध्ये जवळपास 40 टक्के सहभागी विदर्भातले होते, तर 60 टक्के सहभागी हे उर्वरीत महाराष्ट्रातले होते. ...

पोल - स्वतंत्र विदर्भासाठी 56.7 टक्के सहभागी प्रतिकूल - Marathi News | Poll - 56.7 percent participants unfavorable for independent Vidarbha | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :पोल - स्वतंत्र विदर्भासाठी 56.7 टक्के सहभागी प्रतिकूल

या पोलमध्ये जवळपास 40 टक्के सहभागी विदर्भातले होते, तर 60 टक्के सहभागी हे उर्वरीत महाराष्ट्रातले होते. ...

१८ गावांना वादळाचा तडाखा - Marathi News | Storm of 18 villages | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :१८ गावांना वादळाचा तडाखा

नरखेड तालुक्यातील लोहारीसावंगा व मेंढला परिसरात गुरुवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास जोरदार वादळाला सुरुवात झाली. ...

नागपुरातच भगवान गौतम बुद्धांच्या अस्थिकलशाचे दर्शन - Marathi News | In Nagpur, the philosophy of Lord Gautam Buddha's asthma | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातच भगवान गौतम बुद्धांच्या अस्थिकलशाचे दर्शन

तथागत गौतम बुद्धांचा अस्थिकलश नागपुरात कायमस्वरूपी स्थापित करण्यात आला आहे, होय याबाबत फारसा गाजावाजा झाला नसला तरी ही गोष्ट खरी आहे. ...