लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
अग्नितांडवातील शहिदांना श्रद्धांजली - Marathi News | Tribute to the martyrs of the fire | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अग्नितांडवातील शहिदांना श्रद्धांजली

पुलगाव येथील केंद्रीय दारुगोळा भंडारातील अग्नितांडवात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ...

‘दहाच्या आत’ची सक्ती - Marathi News | Force of 'ten' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘दहाच्या आत’ची सक्ती

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (मेडिकल) विद्यार्थिनींच्या दहा वाहनांना गुरुवारी पहाटे पेटवून दिल्याने खळबळ उडाली. ...

उपराजधानी होणार ‘बुद्धिस्ट टुरिस्ट सर्किट’ - Marathi News | 'Buddhist Tourist Circuit' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपराजधानी होणार ‘बुद्धिस्ट टुरिस्ट सर्किट’

दीक्षाभूमी, ड्रॅगन पॅलेस व चिचोली येथील डॉ. आंबेडकर यांच्या साहित्याचे वस्तू संग्रहालय ही तीनही धार्मिक स्थळे ‘बुद्धिस्ट टुरिस्ट सर्किट’ म्हणून एकमेकांशी जोडली जातील, असे नियोजन करा. ...

भ्रष्टाचारास कर्मचाऱ्यांचेच अभय - Marathi News | Corrupt employees are only Abhay | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भ्रष्टाचारास कर्मचाऱ्यांचेच अभय

जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी गुरुवारी सायंकाळी सिटी सर्व्हे क्रमांक २ मध्ये आकस्मिक पाहणी करीत येथील अनियमितता समोर आणल्याने येथील कर्मचारी दुखावले गेले आहेत. ...

अजब प्रेम की खतम कहानी! - Marathi News | Ajab Prem ki Khamat kahani! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अजब प्रेम की खतम कहानी!

कानपुरातील (उत्तरप्रदेश) निशा अन् सरवर या भिन्न धर्मिय तरुण तरुणीचे प्रेम प्रकरण वेगळ्या धाटणीचे आहे. ...

अभिषेक बजाजला तीन दिवस पोलीस कोठडी - Marathi News | Abhishek Bajaj gets three days police custody | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अभिषेक बजाजला तीन दिवस पोलीस कोठडी

नऊ हजार कोटी रुपयांच्या डब्बा व्यापारप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने आणखी एका व्यापाऱ्याला अटक केली. ...

डॉक्टरला खंडणीसाठी धमकी - Marathi News | The doctor threatened to ransom | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डॉक्टरला खंडणीसाठी धमकी

एका दंतचिकित्सकाकडे दीड लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करून जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या तिघांना धंतोली पोलिसांनी अटक केली. ...

टिमकीत थ रा र - Marathi News | Timetable | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :टिमकीत थ रा र

पती आणि मुलाची गळा कापून हत्या केल्यानंतर एका महिलेने गळफास लावून आत्महत्या केल्याची थरारक घटना तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत टिमकी भागात घडली आहे. ...

भारत-पाकदरम्यान कुठलीही तिसरी शक्ती नाही - Marathi News | There is no third force between India and Pakistan | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भारत-पाकदरम्यान कुठलीही तिसरी शक्ती नाही

अनेकदा असे म्हटले जाते की भारत आणि पाकिस्तानदरम्यान कुठली तरी तिसरी शक्ती आहे. ...