लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
दाऊद पाकिस्तानात नाहीच तर देणार कुठून? - Marathi News | David will not be in Pakistan, from where? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दाऊद पाकिस्तानात नाहीच तर देणार कुठून?

भारताचा मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कुठे आहे, याबाबत आपल्याला काहीच माहिती नाही. ...

नृत्य शिबिराचा समारोप सोमवारी - Marathi News | Closing ceremony of dance camp on Monday | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नृत्य शिबिराचा समारोप सोमवारी

लोकमत सखी मंच, युवा नेक्स्ट आणि कॅम्पस क्लबतर्फे १० दिवसीय नृत्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ...

नळ योजनांना सोलर पंप लावा - Marathi News | Put a solar pump on the tap plans | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नळ योजनांना सोलर पंप लावा

तालुक्यात पाणी पुरवठ्याच्या एकूण ३८ नळ योजना कार्यान्वित असूप, सहा गावांमध्ये नळ योजना नाही. ...

अगोदर केंद्रात मंत्रिपद; नंतरच राज्याचा विचार - Marathi News | First Minister at the Center; Only after the idea of ​​the state | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अगोदर केंद्रात मंत्रिपद; नंतरच राज्याचा विचार

निवडणुकीपूर्वी भाजपशी झालेल्या करारानुसार खा. रामदास आठवले यांना अगोदर केंद्रात मंत्रिपद देण्यात यावे. ...

भाजपने स्वत:चे घर स्वच्छ ठेवावे - Marathi News | BJP should keep its house clean | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजपने स्वत:चे घर स्वच्छ ठेवावे

भ्रष्टाचाराचे ठोस पुरावे असल्याने महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना राजीनामा द्यावा लागला. ...

लाव्हात हल्लेखोरांचा हैदोस - Marathi News | Led by the attackers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लाव्हात हल्लेखोरांचा हैदोस

डीजे बंद करण्याची सूचना केली म्हणून संतप्त जमावाने एका अपार्टमेंटवर जोरदार हल्ला चढवला. ...

मोबाईल विक्रेते ‘हँग’ - Marathi News | Mobile sellers 'hang' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मोबाईल विक्रेते ‘हँग’

गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी सायंकाळी एकाच वेळी ठिकठिकाणच्या अनेक मोबाईल शोरूमवर धाडी घालून आठ ते दहा मोबाईल विक्रेत्यांवर कारवाई केली. ...

तिसरी शक्ती अस्तित्वात नाही - Marathi News | The third power does not exist | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तिसरी शक्ती अस्तित्वात नाही

अनेकदा असे म्हटले जाते की भारत आणि पाकिस्तानदरम्यान कुठली तरी तिसरी शक्ती आहे. परंतु अशी कुठलीही शक्ती अस्तित्वात नाही. पाकिस्तानच्या सेनेबाबतदेखील अनेक गैरसमज आहे. ...

‘सीसीटीव्ही’द्वारे गावावर ‘वॉच’ - Marathi News | 'Watch' on the village through CCTV | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘सीसीटीव्ही’द्वारे गावावर ‘वॉच’

हिंगणा तालुक्यातील टाकळघाट हे गाव बुटीबोरी एमआयडीसी परिसरालगत आहे. त्यामुळे या भागात वास्तव्याला असणाऱ्या परप्रांतीय कामगारांची संख्याही मोठी आहे. ...