आज शिक्षण क्षेत्राला भ्रष्टाचाराची कीड लागली आहे. संस्थाचालक शिक्षणाच्या नावाखाली दुकानदारी थाटून बसले आहेत. ...
राष्ट्रीय फेरीवाला धोरणांतर्गत फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यासाठी शहरातील महापालिका क्षेत्रातील ५० जागा फेरीवाला क्षेत्र म्हणून घोषित करण्याचे प्रस्तावित आहे. ...
पूर्व नागपुरात दोन हजार कोटींची विकास कामे सुरू होण्याचा दावा केला जात आहे. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ललित कला विभागात दोन दिवस अगोदर प्राध्यापिका व विद्यार्थिनीचा वाद पोलिसांपर्यंत गेला होता. ...
शुक्रवारी रात्री क्षुल्लक कारणावरून दोन गटात झालेल्या हाणामारीमुळे यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रचंड तणाव निर्माण झाला होता. ...
अन्सारनगर, मोमिनपुऱ्यातील मोहम्मद हाशमी हा १६ वर्षीय मुलगा तीन दिवसांपूर्वी अचानक बेपत्ता झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ...
काँग्रेस पक्षाचे नेते राजकीय पातळीवर निराश झाले आहेत व याच वैफल्यातून ते आरोप करत आहेत अशी टीका राष्ट्रसेविका समितीतर्फे करण्यात आली आहे ...
युवकांनी निव्वळ पैशाच्या मागे न धावता आपल्या देशाला शक्तिशाली बनविण्याचा विचार करावा असे आवाहन अतहर अमीर उल शफी खान यांनी केले ...
बाहेर ढगाळ वातावरण, पावसाच्या हलक्या सरी, आनंददायी हवामान आणि सभागृहात ओसंडून वाहणारा सखींचा उत्साह. ...
विदर्भात आणि विदर्भालगत आठ व्याघ्र प्रकल्प व दोन अभयारण्य असल्यामुळे नागपूरला देशाची व्याघ्र राजधानी संबोधले जाते. ...