पत्नीने आपला विश्वासघात केल्याने तिची व तिच्या प्रियकराची हत्या केल्याची कबुली सोनाली व जॉनच्या खूनप्रकरणात अटक करण्यात आलेल्या सोनालीचा पती अमरराज याने खापरखेडा पोलिसांना दिली. ...
आधुनिक भारतातील राष्ट्रपुरुष व ‘जगाला प्रेम अर्पावे’ अशी शिकवण देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा यांचा राज्य शासनाला पडलेला विसर अनुयायांच्या जिव्हारी लागला आहे. ...
धरमपेठ येथील मोठी लाहोरी बारसमोर झालेल्या गोळीबारप्रकरणी गुन्हे शाखा पोलिसांनी कुख्यात गुन्हेगार उत्थाननगर राठोड ले-आऊट येथील रहिवासी गुलनवाजखान ऊर्फ शेखू एजाजखान याच्यासह दोघांना अटक केली. ...
राज्याचे माजी महाधिवक्ता ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. व्ही. आर. मनोहर यांनी विदर्भवादी नेते राजकुमार तिरपुडे यांना स्वत:चे कोरे लेटरहेड देऊन स्वतंत्र विदर्भ राज्य आंदोलनाला समर्थन जाहीर केले आहे. ...
हुडकेश्वर रोडवरील इंगोलेनगर चौकातील खाद्यपदार्थांच्या हातगाड्यांवर दारूच्या बाटलीसह, पाणीपाऊच व ग्लासची व्यवस्था करून दिली जात असल्याने सूर्य मावळताच येथे ‘तळीरामां’ची जत्रा भरली जायची. ...
औषध पुरवठा करणाऱ्या विक्रेत्याचे बील मंजूर करण्यासाठी १५ हजार रूपयाची लाच मागणाऱ्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) ...