आदिवासी विकास महामंडळात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी दाखल याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांना नोटीस बजावली ...
रेल्वेत एका अल्पवयीन मुलीची फसवणूक करून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या एका आरोपीस आणि त्याला सहकार्य करणाऱ्या मित्राला गुरुवारी लोहमार्ग पोलिसांनी अटक केली होती. ...
संपूर्ण जगाला हादरवून सोडणाºया खैरलांजी हत्याकांडातील पीडित भैयालाल भोतमांगे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने आज शुक्रवारी नागपूर येथे निधन झाले. ते ६२ वर्षांचे होते. ...