राज्याच्या विकासात विविध विभागांच्या अधिका-यांचा मौलिक वाटा आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे राज्य वेगाने समोर जात आहे. मात्र काही अधिकारी कामचुकार असून त्यांच्यात सुधारणा व्हायला वेळ लागतो आहे. ...
नागपुरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जनजागृती सप्ताहाची सुरूवात केली. विदर्भातील एसीबीच्या सर्व कार्यालयात अधिकारी, कर्मचा-यांनी भ्रष्टाचार निमुर्लनाची शपथ घेऊन सप्ताहाला सुरुवात केली. ...