ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
देशातील प्रत्येक नागरिकाला त्याचा जात, पंथ, धर्म आहेच. परंतु प्रत्येकाने सर्वात अगोदर देशाला प्राधान्य द्यायला हवे. देशासमोर इतर गोष्ट गौण आहे, असे मत अभिनेते बोमन इराणी ...
मुंबई विमानतळावर टॅक्सी-वेच्या निर्माण कार्यामुळे काही महिने विमानांच्या उड्डाणावर परिणाम होणार आहे. दररोज आठ तासांच्या निर्माण कार्यादरम्यान एक धावपट्टी बंद ...
‘नानाविधी रंगांच्या फुलांनी बहरलेली वृक्षवल्ली, त्यावर स्वच्छंद विहार करणारी मनमोहक फुलपाखरे, पक्षांचा किलबिलाट, त्यांचे या झाडावरुन त्या झाडावर झेपावणे ...