औषधोपचारासाठी आलेल्या एका युवतीसोबत (वय १८) डॉक्टरने अश्लील वर्तन करून तिचा विनयभंग केला. याबाबत कुणालाही काही सांगितल्यास जीवे ठार मारेन, अशी धमकी दिली. ...
जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमिला जाखलेकर यांनी निवडणुकीच्या आचारसंहिता संदर्भातील पत्र बुधवारी सर्व सभापतींना पाठविले. ...