लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
एक होती सना... केस झाली इतिहासजमा ?; डीएनए अहवाल अडकलेलाच, चार्जशीटही नाही - Marathi News | BJP Sana Khan Murder case will become history?, DNA report stuck, chargesheet not filled yet | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एक होती सना... केस झाली इतिहासजमा ?; डीएनए अहवाल अडकलेलाच, चार्जशीटही नाही

मृतदेहच न आढळल्याने फॉरेन्सिक पुराव्यांवरच पोलिसांची भिस्त ...

नागपूर कारागृहात चाललेय काय...? परत कैद्यांमध्ये राडा - Marathi News | What is going on in Nagpur Jail? Clash among the prisoners | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर कारागृहात चाललेय काय...? परत कैद्यांमध्ये राडा

तीन कैद्यांकडून एकाला अधिकारी-कर्मचाऱ्यांसमोरच बेदम मारहाण : कैद्याकडून डोके आपटत आत्महत्येचा प्रयत्न ...

सिताबर्डी उड्डाणपुलावर ‘बर्निंग कार’चा थरार - Marathi News | Thrill of 'burning car' on Sitabardi flyover | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सिताबर्डी उड्डाणपुलावर ‘बर्निंग कार’चा थरार

मंगळवारी रात्री साडेनऊ वाजताच्या दरम्यान रहाटे कॉलनीकडून झीरो माईलकडे एमएच ०१ बीटी ८५०१ ही पांढऱ्या रंगाची कार चालली होती. ...

हॅकर्सनी हॅक केली इंडिगो विमानाची ८ लाखांची तिकिटे; ग्राहक त्रस्त, सायबर क्राईम विभागातर्फे चौकशी सुरू - Marathi News | Hackers Hack IndiGo Flight Tickets Worth 8 Lakhs; Consumers are suffering, investigation by cybercrime department has started | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हॅकर्सनी हॅक केली इंडिगो विमानाची ८ लाखांची तिकिटे; ग्राहक त्रस्त

या प्रकरणाची तक्रार ट्रॅव्हल्स कंपनीच्या संचालकाने ७ सप्टेंबरला नागपूर सायबर क्राईम विभागाकडे केली आहे. ...

चोरट्यांनी दुकान फोडले अन् सव्वा दोन लाखांचे मोबाईल पळवले - Marathi News | Thieves broke into a shop and stole mobile phones worth two and a half lakhs | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चोरट्यांनी दुकान फोडले अन् सव्वा दोन लाखांचे मोबाईल पळवले

अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंद ...

सना खान हत्याकांडात रब्बूला जामीन नाकारला; सत्र न्यायालयाने अर्ज फेटाळून लावला - Marathi News | Rabbu denied bail in BJP Sana Khan murder case; The Sessions Court dismissed the application | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सना खान हत्याकांडात रब्बूला जामीन नाकारला; सत्र न्यायालयाने अर्ज फेटाळून लावला

पोलिसांना सना यांच्या मृतदेहाचा अद्याप शोध लागला नाही ...

आईपाठोपाठ बाळही गेले.. नातेवाईकांच्या संतापाचा भडका, 'मेडिकल'मध्ये गोंधळ - Marathi News | After the death of the mother who gave birth, the newborn also died, the angry relatives rioted in the medical hospital | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आईपाठोपाठ बाळही गेले.. नातेवाईकांच्या संतापाचा भडका, 'मेडिकल'मध्ये गोंधळ

मेडिकल प्रशासनाने तातडीने अतिदक्षता विभागाच्या बाहेर सुरक्षा रक्षक तैनात केले ...

तिघांची हत्या करणाऱ्या बिरहाची तुरुंगातील वागणूक सर्वसाधारण, हायकोर्टात अहवाल सादर - Marathi News | Jail behavior of Birha, who killed three, is normal, report submitted to High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तिघांची हत्या करणाऱ्या बिरहाची तुरुंगातील वागणूक सर्वसाधारण, हायकोर्टात अहवाल सादर

गैरवर्तन, बेशिस्तीची तक्रार नाही ...

इंग्रजी सुधारण्यासाठी साधनीभूत शिक्षक इंग्रजी माध्यमातीलच हवा, शालेय शिक्षण विभागाची आश्चर्यकारक अट - Marathi News | Resourceful teacher in English medium are needed to improve English; School Education Department surprising stipulation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :इंग्रजी सुधारण्यासाठी साधनीभूत शिक्षक इंग्रजी माध्यमातीलच हवा, शालेय शिक्षण विभागाची आश्चर्यकारक अट

निर्णयाला सर्व स्तरातून आक्षेप ...