लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
चिमूर क्रांतीलढ्याचे प्रणेते दामोदर काळे यांचे देहावसान - Marathi News | Damodara Kale's father-in-law of Chimur Krrisht | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चिमूर क्रांतीलढ्याचे प्रणेते दामोदर काळे यांचे देहावसान

चिमूरचा आवाज या साप्हाहिकाचे संपादक, शिक्षक व ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक दामोदर लक्ष्मण काळे (गुरूजी) यांचे मंगळवार २३ मे रोजी वयाच्या ९३ व्या वर्षी वृद्धापकाळाने उपजिल्हा रुग्णालयात निधन झाले. ...

ग्रीष्माच्या दाहकतेत कमळाची शीतलता - Marathi News | Kamal's coolness in summers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ग्रीष्माच्या दाहकतेत कमळाची शीतलता

मारई तलावात उमललेले हे कमलपुष्प पाहणाऱ्याच्या मनाला शीतलता प्रदान करत आहे. ...

यवतमाळ नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन - Marathi News | Yavatmal Workers' Workshop Movement | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :यवतमाळ नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

यवतमाळ नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी आज कामबंद आंदोलन पुकारले. ...

पाण्याअभावी हरणाचा मृत्यू - Marathi News | Ginger death due to lack of water | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पाण्याअभावी हरणाचा मृत्यू

उन्हाळ््याचा तडाखा सहन न होऊन पाण्यासाठी दाही दिशा फिरणाऱ्या एका हरणाला पाणी न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना राजुरा तालुक्याच्या परिसरात घडली. ...

अस्वलाच्या हल्ल्यात पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर - Marathi News | Husband's death in beau attack, wife serious | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अस्वलाच्या हल्ल्यात पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर

भामरागडपासून २० कि.मी. अंतरावर असलेल्या मिदनापल्लीच्या जंगलात सोमवारी दुपारी तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या एका दांपत्यावर अस्वलाने हल्ला चढविला. ...

बिबट व गायीची अनोखी मैत्री - Marathi News | The strange friendship of the leopard and cows | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बिबट व गायीची अनोखी मैत्री

जिल्ह्यातल्या सेलू तालुक्यातील रिधोरा परिसरात वनविभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेरात टिपले गेलेले हे आश्चर्यचकित करणारे दृश्य. ...

नितीन गडकरी यांच्या षष्ट्यब्दीपूर्ती सोहळ्याची तयारी जोमात - Marathi News | Nitin Gadkari's birthday is ready for completion of the festival Jomat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नितीन गडकरी यांच्या षष्ट्यब्दीपूर्ती सोहळ्याची तयारी जोमात

भाजपाचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या षष्ट्यब्दीपूर्तीनिमित्त भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. ...

‘भाजपाने केली शेतकऱ्यांची फसवणूक’ - Marathi News | 'BJP has done fraud in farmers' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘भाजपाने केली शेतकऱ्यांची फसवणूक’

शेतकरी व सर्वसामान्यांना मोठमोठी स्वप्ने दाखवून व आश्वासने देऊन सत्तेत आलेले भाजपा सरकार गेल्या तीन वर्षांत सर्वच आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरले आहे ...

आशिष जैनला दुहेरी मुकुट - Marathi News | Ashish Jain double crown | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आशिष जैनला दुहेरी मुकुट

लोकमतचा अव्वल मानांकित खेळाडू आशिष जैनने रोमहर्षक लढतीत दमदार पुनरागमन करीत एसजेएएन-मीडिया बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीत पुन्हा एकदा चॅम्पियन होण्याचा मान मिळविला. ...