लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
अमरावतीत एकाच रात्री चार नवजात अर्भकांंचा संशयास्पद मृत्यू - Marathi News | Doubtless death of four infant babies in Amravati in one night | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अमरावतीत एकाच रात्री चार नवजात अर्भकांंचा संशयास्पद मृत्यू

स्थानिक डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय रुग्णालयात (पीडीएमसी) रविवारच्या मध्यरात्री एका पाठोपाठ एक चार शिशुंचा अकस्मात मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. ...

राज्यातील ४३ गावांत होणार ‘पेयजलक्रांती’ - Marathi News | Drinking water revolution in 43 villages | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यातील ४३ गावांत होणार ‘पेयजलक्रांती’

राज्यातील ग्रामीण भागातील दीर्घकालीन गरजांचा व आरोग्यांचा विचार करुन ग्रामीण जनतेला शुध्द व मुबलक पिण्याचे पाणी उपलब्ध करण्याचा दृष्टीने राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. ...

‘पांडवा अरूणेई’ नव्या कोळी प्रजातीचा शोेध - Marathi News | 'Pandava Arunai' is a new species of spider species | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘पांडवा अरूणेई’ नव्या कोळी प्रजातीचा शोेध

स्थानिक श्री शिवाजी शिक्षण संस्थेद्वारा संचालित जे.डी.पाटील सांगळूदकर महाविद्यालयातील कोळी (स्पायडर) प्रयोगशाळेत येथील संशोधकांच्या चमूने ३४ कोळी कुळांचा शोध लावला. ...

पुलगाव रेल्वे स्थानकावर कोळसा वॅगनला पुन्हा आग - Marathi News | Coal wagon fire again at Pulgaon railway station | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पुलगाव रेल्वे स्थानकावर कोळसा वॅगनला पुन्हा आग

येथील रेल्वे स्थानकावर कोळसा वॅगनला आग लागण्याची गत काही महिन्यातील दहावी घटना सोमवारी उघडकीस आली. ...

पुलगाव रेल्वे स्थानकावर कोळसा वॅगनला पुन्हा आग - Marathi News | Coal wagon fire again at Pulgaon railway station | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पुलगाव रेल्वे स्थानकावर कोळसा वॅगनला पुन्हा आग

येथील रेल्वे स्थानकावर कोळसा वॅगनला आग लागण्याची गत काही महिन्यातील दहावी घटना सोमवारी उघडकीस आली. ...

पाऊले चालती पंढरीची वाट - Marathi News | Foot steps | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पाऊले चालती पंढरीची वाट

संताजी जगनाडे महाराज पायदळ दिंडी अल्लीपूर येथून निघून पंढरपूरकडे रवाना झाली आहे ...

डुलकी लागल्याने ट्रॅक्टरखाली पडून युवकाचा मृत्यू - Marathi News | Youth dies after falling under the tractor due to nausea | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डुलकी लागल्याने ट्रॅक्टरखाली पडून युवकाचा मृत्यू

एका ट्रॅक्टरच्या इंजिनवर बसलेल्या युवकाला डुलकी लागल्याने तो खाली पडून ट्रॅक्टरच्या चाकात आल्याने जागीच ठार झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. ...

बसच्या धडकेत पादचारी ठार - Marathi News | The pedestrian killed in the bus | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बसच्या धडकेत पादचारी ठार

अहेरी तालुक्यातील नागेपल्ली येथे बसच्या धडकेने रस्त्याने चालणाऱ्या इसमाचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक २८ मे च्या रात्री १०.३० वाजता सेवासदन दवाखान्यासमोर घडली. ...

पाऊसधारांमुळे विदर्भातील जनतेला दिलासा - Marathi News | Due to the rainy season, the people of Vidarbha got relief | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पाऊसधारांमुळे विदर्भातील जनतेला दिलासा

मान्सून येत्या 30 मे पर्यंत केरळात दाखल होण्याचा अंदाज वर्तवलेला असताना विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाच्या जोरदार सरी बरसल्या आहेत. ...