माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुबोध मोहिते यांनी काँग्रेसला रामराम ठोकत सोमवारी शिवसंग्रामप्रणीत भारतीय संग्राम परिषदेत प्रवेश घेतला. ...
‘मिशन २०१९’ डोळ््यासमोर ठेवून भारतीय जनता पक्षाकडून पावले उचलली जात असून सोमवारी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी या मुद्यावर विशेष बैठक घेतली. ...
भंडारा जिल्ह्यातील पवन पब्लिक स्कूलच्या संचालिका वृंदन बावनकर यांची अमेरिकेच्या उच्च प्रतिष्ठित ‘इंटरनॅशनल व्हिजिटर लीडरशीप प्रोग्राम’साठी निवड झाली आहे. ...