लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
व्हाईटकॉलर चोर.. कारने आले आणि ट्रॉलीतून सूपरबाजारातील किराणा चोरला! - Marathi News | White collar thief four people came by car and stole supermarket grocery from trolley! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :व्हाईटकॉलर चोर.. कारने आले आणि ट्रॉलीतून सूपरबाजारातील किराणा चोरला!

सूपर बाजारातून ९३ हजारांचा किराणामाल चोरल्याची माहिती ...

पाली भाषेविषयी उदासीनता, केंद्र सरकारला फटकारले- उच्च न्यायालय - Marathi News | Indifference towards Pali language, Central Govt reprimanded- High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पाली भाषेविषयी उदासीनता, केंद्र सरकारला फटकारले- उच्च न्यायालय

उत्तर सादर करण्यासाठी शेवटी संधी ...

दीक्षाभूमी विकास प्रकल्पाची सद्यस्थिती सांगा! हायकोर्टाचा राज्य सरकार, महानगर प्राधिकरणला आदेश - Marathi News | Tell the current status of Deekshabhumi Development Project! High Court order to State Government, Metropolitan Authority | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दीक्षाभूमी विकास प्रकल्पाची सद्यस्थिती सांगा! हायकोर्टाचा राज्य सरकार, महानगर प्राधिकरणला आदेश

दीक्षाभूमीचा दोन टप्प्यांमध्ये सर्वांगीन विकास केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात १००.४७ कोटी रुपयांची कामे करण्यात येणार आहेत. ...

सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी आंदोलनाचा एल्गार पुकारणार; शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा इशारा - Marathi News | Soybean, cotton producers will call for a protest for the demand of farmers; Warning of farmer leader Ravikant Tupkar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी आंदोलनाचा एल्गार पुकारणार; शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा इशारा

१ नोव्हेंबरला शेगाव येथून या मोर्चाला सुरवात तर २० नोव्हेंबरला बुलडाणा येथे मोर्चाचा समारोप करणार असल्याची माहिती रविकांत तुपकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.  ...

नागपूर हादरलं... प्रॉपर्टी डीलरची त्याच्याच गेस्ट हाऊसमध्ये गोळ्या झाडून हत्या - Marathi News | Nagpur shook... Property dealer shot dead in his own guesthouse | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर हादरलं... प्रॉपर्टी डीलरची त्याच्याच गेस्ट हाऊसमध्ये गोळ्या झाडून हत्या

२४ तासांत दोन हत्यांनी हादरले नागपूर : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा केला खून ...

RSS च्या कार्यक्रमाआधी प्राजक्ता माळीने नितीन गडकरींची घेतली भेट, म्हणाली, 'प्राजक्तराज...' - Marathi News | marathi actress prajakta mali visit union minister nitin gadkari at his nagpur house before RSS vijayadashmi program | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :RSS च्या कार्यक्रमाआधी प्राजक्ता माळीने नितीन गडकरींची घेतली भेट, म्हणाली, 'प्राजक्तराज...'

प्राजक्ता माळीने काल विजयादशमीनिमित्त नागपूरला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात हजेरी लावली. ...

भीमराव ते बाबासाहेब हा प्रवास उलगडणार: रामदास आठवले, चित्रपट सुरू करणार - Marathi News | journey from bhimrao to babasaheb will unfold ramdas athawale will start the film | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भीमराव ते बाबासाहेब हा प्रवास उलगडणार: रामदास आठवले, चित्रपट सुरू करणार

या वेबसिरीजसाठी निधीची कुठलीही कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही सामाजिक न्याय विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली. ...

दोन समाजात हिंसा भडकवायचा प्रयत्न, चिथावणी देणाऱ्यांपासून सावध राहा; मोहन भागवतांचे आवाहन - Marathi News | beware of provocateurs attempts to incite violence between the two communities appeal of rss chief mohan bhagwat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दोन समाजात हिंसा भडकवायचा प्रयत्न, चिथावणी देणाऱ्यांपासून सावध राहा; मोहन भागवतांचे आवाहन

राम मंदिरात श्री रामलल्लाच्या प्रवेशाने, प्रत्येकाच्या हृदयात आपल्या मनातील राम जागा व्हावा, मनाची अयोध्या सजवावी, असे आवाहन सरसंघचालकांनी केले. ...

चला समतेचे दूत होवू या...; दीक्षाभूमीवर बार्टीच्या बुकस्टॉलचे उद्घाटन - Marathi News | Let's be ambassadors of equality...; Inauguration of Barty's Bookstall at Diksha Bhoomi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चला समतेचे दूत होवू या...; दीक्षाभूमीवर बार्टीच्या बुकस्टॉलचे उद्घाटन

डॉ. चव्हाण यांनी दीक्षाभुमीवर येणार्‍या अनुयायांनी बार्टी पुस्तक स्टॉलला भेट देवून बार्टीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर व इतर महापुरुषांच्या जीवनावरील मौल्यवान पुस्तके खरेदी करावे असे आवाहन केले आहे. ...