लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
कार उलटली, पोलिसाचा मृत्यू - Marathi News | Car broke, policeman's death | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कार उलटली, पोलिसाचा मृत्यू

शेगाव येथून दर्शन घेऊन परत येणाऱ्या पोलीस दलातील मित्रांच्या कारला अपघात होऊन एका पोलीस शिपायाचा मृत्यू झाला. ...

जीएसटीमुळे देश आणि नागरिकांचा फायदा - Marathi News | The advantage of country and citizens due to GST | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जीएसटीमुळे देश आणि नागरिकांचा फायदा

केंद्र शासनाने जीएसटी (गुडस् अ‍ॅण्ड सर्व्हिस टॅक्स) आणून देशाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम केले आहे. ...

विदर्भाच्या पंढरीत भाविकांची मांदियाळी - Marathi News | In the foothills of Vidharbha, | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भाच्या पंढरीत भाविकांची मांदियाळी

आषाढी पौर्णिमेच्या द्वादशीनिमित्त ‘विदर्भाची पंढरी श्रीक्षेत्र धापेवाडा नगरी’ सोमवारी विठ्ठलाच्या जयघोषाने दुमदुमली. लाखो भाविकांनी येथे हजेरी लावत... ...

जि.प.च्या ११७ कर्मचाऱ्यांवर गाज - Marathi News | 117 employees of ZP | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जि.प.च्या ११७ कर्मचाऱ्यांवर गाज

जात पडताळणी प्रमाणपत्र बोगस सादर करणाऱ्या जि.प.च्या ११७ कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गाज आली आहे. ...

शिवसेनेने बडविला सरकार विरोधात ढोल - Marathi News | Shivsena drums against the Badlawa government | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिवसेनेने बडविला सरकार विरोधात ढोल

राज्य शासनाने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत नसल्याचा आरोप करत शिवसेनेतर्फे ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले. ...

हज यात्रेसाठी पहिल्या विमानाचे उड्डाण १० आॅगस्टला - Marathi News | The first flight to Haj pilgrimage on 10 August | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हज यात्रेसाठी पहिल्या विमानाचे उड्डाण १० आॅगस्टला

हज यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंच्या सुविधांसाठी हज समितीचे सदस्य, स्वयंसेवक, पोलीस, प्रशासन, एअर इंडिया, मनपा, नासुप्र यांनी सातत्याने संपर्क ठेवून योग्य समन्वय राहील याची दक्षता घ्यावी, ... ...

टायगर श्रॉफला भेटण्याची सुवर्णसंधी - Marathi News | The golden opportunity to meet Tiger Shroff | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :टायगर श्रॉफला भेटण्याची सुवर्णसंधी

प्रसिद्ध चित्रपट अभिनेता टायगर श्रॉफ आणि ‘लोकमत’तर्फे मायकल जॅक्सनच्या स्मृतिदिवसानिमित्त १२ जुलै रोजी दुपारी ४ वाजता नृत्यांजली अर्पण करण्यात येणार आहे. ...

आणखी सहा मृतदेह मिळाले - Marathi News | Six more bodies were found | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आणखी सहा मृतदेह मिळाले

सेल्फीच्या नादात आठ तरुणांना नागपूर नजीकच्या वेणा जलाशयात जलसमाधी मिळाली. ...

महिला डॉक्टरला शिवीगाळ, मेडिकलमध्ये नातेवाईकाचा गोंधळ - Marathi News | The woman doctor was abducted, the confusion of relative in medical | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महिला डॉक्टरला शिवीगाळ, मेडिकलमध्ये नातेवाईकाचा गोंधळ

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी शासनाने नुकतेच पोलीस सुरक्षा बलाचे रक्षक तैनात केले. ...