लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
जनसामान्यांच्या परीक्षेत नापास - Marathi News | Demand in public exams | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जनसामान्यांच्या परीक्षेत नापास

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा परीक्षा विभाग अतिशय महत्त्वाचा विभाग. ...

धुव्वाधार... - Marathi News | Smoky ... | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धुव्वाधार...

शहरासह संपूर्ण नागपूर जिल्ह्याला सोमवारी मध्यरात्रीनंतर मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढले. ...

मनपाने एम्प्रेस मॉलपुढे वाजवला ढोल - Marathi News | Manpane dhola on the eve of Empres Mall | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मनपाने एम्प्रेस मॉलपुढे वाजवला ढोल

निवडणुकीत विकासाची ग्वाही दिली, परंतु महापालिकेची तिजोरी रिकामी असल्याने विकासाचे नियोजन बिघडले आहे. ...

२२ लाखांच्या अपहारात सरपंच अडचणीत - Marathi News | 22 lakhs of sarpanch distressed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :२२ लाखांच्या अपहारात सरपंच अडचणीत

शासनाच्या विविध योजनांमध्ये आर्थिक गैरव्यवहार व अपहार केल्याचे सिद्ध झाल्याने दहेगाव (रंगारी)च्या सरपंच, सचिवासह ...

गोकुळपेठेत देहव्यापार अड्डा - Marathi News | Cross-country bank in Gokulpet | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गोकुळपेठेत देहव्यापार अड्डा

परिसरात नॅचरोपॅथीच्या आड सुरू असलेल्या देहव्यापाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून सूत्रधारासह तिघांना अटक केली. ...

क्रिकेटपटू उमेश यादवच्या घरी चोरी - Marathi News | Cricketer Umesh Yadav's house stolen | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :क्रिकेटपटू उमेश यादवच्या घरी चोरी

आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू उमेश यादव याच्या शिवाजीनगरातील फ्लॅटमध्ये चोरट्यांनी घरफोडी करून रोख व मोबाईलसह एक लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. ...

सावकाराने घेतला वृद्धाचा जीव - Marathi News | Occupation of old age | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सावकाराने घेतला वृद्धाचा जीव

सावकाराने केलेल्या मारपिटीमुळे जखमी झालेल्या ६५ वर्षीय तुळशीराम डबले यांचा मृत्यू झाला आहे. ...

प्राची केशन शहरात टॉप - Marathi News | Prachi Cestion City Top | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्राची केशन शहरात टॉप

‘आयसीएआय’तर्फे (इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाऊंटंट्स आॅफ इंडिया) मंगळवारी दुपारी ‘सीए’ अंतिमचे निकाल जाहीर करण्यात आले. ...

१४ आॅगस्टपूर्वी गणवेश द्या - Marathi News | Give the uniform before 14th August | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :१४ आॅगस्टपूर्वी गणवेश द्या

महापालिका शाळांतील गरीब विद्यार्थ्यांना गणवेश वाटप व्हावे, यासाठी गेल्या महिनाभरापासून लोकमतने सातत्याने हा विषय लावून धरला आहे. ...