लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
भीषण अपघातात तीन जण ठार - Marathi News | bhaisana-apaghaataata-taina-jana-thaara | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भीषण अपघातात तीन जण ठार

भरधाव ट्रॅव्हल्सने आॅटोला दिलेल्या धडकेत तिघांचा मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले. ...

‘वंदे मातरम’ला विरोध खेदजनकच - सुधाकर गायधनी  - Marathi News | vandae-maataramalaa-vairaodha-khaedajanakaca-saudhaakara-gaayadhanai | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘वंदे मातरम’ला विरोध खेदजनकच - सुधाकर गायधनी 

धर्माच्या नावावर ‘वंदे मातरम्’ला होणारा विरोध हा अतिशय खेदजनक प्रकार आहे. ज्याला ‘वंदे मातरम्’ कळते त्याला देश कळतो, असे मत ज्येष्ठ कवी सुधाकर गायधनी यांनी व्यक्त केले ...

मग्रारोहयोच्या कंत्राटी कर्मचाºयांसह ग्रामरोजगार सेवकांचे मानधन अडले - Marathi News | magaraaraohayaocayaa-kantaraatai-karamacaaoyaansaha-garaamaraojagaara-saevakaancae-maanadhana-adalae | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मग्रारोहयोच्या कंत्राटी कर्मचाºयांसह ग्रामरोजगार सेवकांचे मानधन अडले

मग्रारोहयो अंतर्गत जिल्हा व तालुका स्तरावर गत सहा ते सात वर्षांपासून कंत्राटी नियुक्तीने कार्यरत असलेल्या कर्मचाºयांना व ग्रामरोजगार सेवकांना तीन महिन्यांपासून कुठलेही मानधन मिळाले नाही. ...

कविवर्य सुरेश भट सभागृह वास्तुशास्त्राचा अप्रतिम नमुना - Marathi News | kavaivaraya-sauraesa-bhata-sabhaagarha-vaasatausaasataraacaa-aparataima-namaunaa | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कविवर्य सुरेश भट सभागृह वास्तुशास्त्राचा अप्रतिम नमुना

रेशीमबाग मैदानात महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आलेले कविवर्य सुरेश भट सभागृह हा वास्तुशास्त्राचा अप्रतिम नमुना आहे. ...

महाराष्ट्रात दलित-बहुजनांची सत्ता स्थापन करा - Marathi News | mahaaraasataraata-dalaita-bahaujanaancai-satataa-sathaapana-karaa | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाराष्ट्रात दलित-बहुजनांची सत्ता स्थापन करा

महाराष्ट्रात दलित-बहुजनांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन करावी. तोच खºया अर्थाने मायावती यांच्या अपमानाचा बदला असेल, ...

दोन माऊझरसह काडतूस जप्त - Marathi News | daona-maaujharasaha-kaadatauusa-japata | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दोन माऊझरसह काडतूस जप्त

अवैधपणे शस्त्र विकणाºया टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन माऊझर, चार काडतूस जप्त करण्यात आले. ...

वाकीत दोघांना जलसमाधी - Marathi News | vaakaita-daoghaannaa-jalasamaadhai | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वाकीत दोघांना जलसमाधी

नागपंचमीची सुटी ‘एन्जॉय’ करण्यासाठी आलेल्या मित्रांपैकी दोघांना वाकीच्या कन्हान नदीत जलसमाधी मिळाली. ...

विनापरवाना ११०९ विद्यार्थी, पालकांवर चालान कारवाई - Marathi News | Traffic Police | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विनापरवाना ११०९ विद्यार्थी, पालकांवर चालान कारवाई

वाहतूक पोलिसांनी विना परवाना वाहन चालविणाºया अल्पवयीन विद्यार्थ्यांविरुद्ध मोहीम राबवून ३०९ वाहनांना ताब्यात घेतले आहे. ...

लोकमतची स्पर्धा परीक्षा लेखमाला मार्गदर्शक - Marathi News | Lokmat Guidance | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लोकमतची स्पर्धा परीक्षा लेखमाला मार्गदर्शक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : यूपीएससी, एमपीएससी आणि अशा स्पर्धा परीक्षांची अचूक तयारी करता यावी म्हणून लोकमत आणि दि युनिक अकॅडमीने नियमित लेखमाला सुरू केली आहे. बुधवारी विविध शाळांचे शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात लोकमतमधील लेखमालेच्या पा ...