लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
आरटीओत आॅनलाईनचा गोंधळ - Marathi News | RTO online mess | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आरटीओत आॅनलाईनचा गोंधळ

परिवहन विभागाने वाहनधारकांच्या डोळ्यापुढे ‘ई-स्वप्न’ रंगवित राज्यातील सर्वच आरटीओ कार्यालयांमध्ये ‘सारथी ४.०’ व ‘वाहन ४.०’ या अत्याधुनिक प्रणालीला सुरुवात केली. ...

हा तर आरक्षण संपविण्याचा छुपा अजेंडा - Marathi News | This is a hidden agenda for completing reservations | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हा तर आरक्षण संपविण्याचा छुपा अजेंडा

उच्च न्यायालयाने आरक्षणाच्या आधारावर पदोन्नती घेतलेल्या कर्मचाºयांचा आवश्यक डेटा राज्य शासनाला मागविला होता. ...

आरक्षणासाठी आता रस्त्यावर लढाई - Marathi News | Now fight on the road to the reservation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आरक्षणासाठी आता रस्त्यावर लढाई

२००४ साली महाराष्ट्र शासनाने आरक्षणाचा कायदा केला. या कायद्यासंदर्भात २५ जुलै २०१७ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने पदोन्नतीतील आरक्षणाच्याविरोधात निर्णय दिला आहे. ...

गोरेवाडा की ‘मरण’वाडा? - Marathi News | Gorewada ki 'death' wada? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गोरेवाडा की ‘मरण’वाडा?

पिण्याच्या पाण्यात मटणाचा रस्सा टाकला तर तुम्हाला आवडेल का ? त्यात बोट्या (हाड) टाकल्यावर पाण्यात त्याचा अर्क उतरणार नाही का ? ...

‘चीन’विरोधी मोहीम संघ तळागाळापर्यंत नेणार - Marathi News | China's anti-China campaign will go to grassland | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘चीन’विरोधी मोहीम संघ तळागाळापर्यंत नेणार

डोकलामच्या मुद्यावरून चीनकडून भारताला धमकविण्याचे प्रयत्न सुरू असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने चिनी वस्तूंविरोधात हल्लाबोल केला आहे. ...

नागपूर - महिलेवर लैंगिक अत्याचार करून विष देऊन ठार मारण्याचा प्रयत्न - Marathi News | Nagpur - An attempt to kill the poison by sexual harassment on the woman | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर - महिलेवर लैंगिक अत्याचार करून विष देऊन ठार मारण्याचा प्रयत्न

घरात सामान घेण्यासाठी आलेल्या महिलेवर शेजा-याने बलात्कार करून नंतर तिच्यावर विषप्रयोग केला. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भिवसनखोरीत शनिवारी दुपारी ही खळबळजनक घटना घडली ...

गडकरींचा ओएसडी म्हणवून घेणारा वाघाडे पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | Gadkari's OSD fraud case arrested | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गडकरींचा ओएसडी म्हणवून घेणारा वाघाडे पोलिसांच्या ताब्यात

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांचा ओएसडी म्हणवून घेणारा ठगबाज जिसस वाघाडे याची सोनेगाव पोलिसांनी पुन्हा कसून चौकशी केली.  ...

सत्ताधाºयांना एकजुटीची ताकद दाखवून देऊ - Marathi News | Strengthen the power of single power to the power-ups | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सत्ताधाºयांना एकजुटीची ताकद दाखवून देऊ

ईपीएस ९५ अंतर्गत पेन्शनची मागणी करणारे देशात तब्बल १४ कोटी पेन्शनरआहेत. ...

बाद नोटा फाडणार अनेकांचे बुरखे - Marathi News | Many of the banknotes of the posters will be torn off | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बाद नोटा फाडणार अनेकांचे बुरखे

चलनातून बाद झालेल्या जुन्या नोटांच्या बदल्यात कोट्यवधींच्या नवीन नोटा मिळवण्याचा गोरखधंदा करणारे रॅकेट पोलिसांच्या रेकॉर्डवर आल्यानंतर संबधित वर्तुळातील धावपळ वाढली आहे. ...