रेल्वेगाडीखाली जाऊन अपघात होत असलेल्या एका प्रवाशास प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर उपस्थित टीटीईने समयसूचकता दाखवून वाचविल्याची घटना बुधवारी दुपारी ३.३० वाजता घडली. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ लवकरच खºया अर्थाने ‘स्मार्ट’ होणार आहे. छापील पदवी, गुणपत्रिका मिळविणे तसेच सत्यापन करण्यासाठी विद्यार्थ्यांना बरीच पायपीट करावी लागते. ...
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे रेल्वे सुरक्षा दलाने शुक्रवारी तीन वेगवेगळ्या कारवायांत दारूच्या ३६ हजार २९० रुपये किमतीच्या १२७ बॉटल्स जप्त करून उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन केल्या आहेत. ...
मानेच्या ‘स्पायनल कॉड’मध्ये अडकून पडलेली बंदुकीची गोळी बाहेर काढायला उत्तर प्रदेशातील जिल्हा रुग्णालयासह लखनौ येथील ट्रॉमा केअर सेंटरच्या डॉक्टरांनी नकार दिला. ...
महाराष्ट्राचे लाडके दैवत गणपती बाप्पाचे शुक्रवारी घरोघरी आगमन होणार आहे. यानिमित्ताने बाजारपेठेत श्रीच्या मूर्ती, पूजेच्या साहित्यापासून सजावटीच्या वस्तूंच्या खरेदीला उधाण आले आहे. ...