राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात पदवीधर नोंदणीला परत एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. तांत्रिक कारणांमुळे पदवीधरांना नोंदणी करण्यात अडचणी येत असल्याचे मान्य करत ५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा प्रशासनातर्फे निर्णय घेण्यात आला. ...
सध्या सत्तेत असलेले सरकार हे आरक्षण विरोधी आहे. आरक्षण हे संविधानिक असल्यामुळे ते थेट हटविता येत नाही, म्हणून न्यायालयाचा आधार घेऊन आरक्षण संपविण्याचे षड्यंत्र सुरू आहे. ...
भारतीय चातुर्वर्ण्य समाजव्यवस्थेत एकूणच महिलांना त्यांच्या अधिकारांपासून नेहमीच वंचित ठेवण्यात आले आहे. संविधानामुळे त्यांना त्यांचे अधिकार मिळवून दिले आहे. ...