लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
आता कुणालाही ‘अभय’ नाही - Marathi News | Now nobody is 'Abhay' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आता कुणालाही ‘अभय’ नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मालमत्ता कर आणि पाणी कर थकीत असलेल्या नागरिकांसाठी अभय योजना जाहीर केली होती. योजनेला १० आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. परंतु थकबाकीदारांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता महापालिकेच्या कर आकारणी व क ...

साहित्याचा अभाव तरी ‘अव्वल’ - Marathi News | Lack of material but 'top' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :साहित्याचा अभाव तरी ‘अव्वल’

ऋतुजा शेंडे आणि निकिता राऊत या स्टीपलचेसच्या खेळाडू. अ‍ॅथ्लेटिक्समधील हा अवघड प्रकार दोघींनी आव्हान म्हणून स्वीकारला. ...

युगच्या मारेकºयांच्या फाशीवर स्थगिती - Marathi News | Suspension on the execution of the murderer of the era | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :युगच्या मारेकºयांच्या फाशीवर स्थगिती

सर्वोच्च न्यायालयाने युग चांडक हत्याकांड प्रकरणातील दोन्ही आरोपींच्या फाशीवर स्थगिती देऊन .... ...

‘सीआयडी’ची भूमिका समन्वयकाची - Marathi News | Co-ordinator's role of 'CID' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘सीआयडी’ची भूमिका समन्वयकाची

राज्याराज्यातील गुन्हेगारांना नजरकैद करून गुन्हेगारी नियंत्रित करण्यासाठी राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) समन्वयकाची भूमिका पार पाडणार आहे. ...

नागपूरकरांना तारणार मध्यम प्रकल्प - Marathi News | Medium project to save Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरकरांना तारणार मध्यम प्रकल्प

तोतलाडोह प्रकल्प अजूनही कोरडा असला तरी नागपूर जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प मात्र भरू लागले आहेत. ...

राष्ट्रपती दीक्षाभूमी व स्मृती भवनला भेट देणार? - Marathi News | President visits Dikshitabhoomi and Smriti Bhavan? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राष्ट्रपती दीक्षाभूमी व स्मृती भवनला भेट देणार?

राष्ट्रपती रामनाथ कोविंद लवकरच नागपूर दौºयावर येणार आहेत. ...

गुन्हेगारी नियंत्रित करण्यासाठी सीआयडी समन्वयकाच्या भूमिकेत, आंतरराज्यीय गुन्हे समन्वय परिषदेत महत्त्वपूर्ण निर्णय  - Marathi News | CID Coordinator to Control Crime, Important Decisions in Inter-State Crime Coordination Conference | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गुन्हेगारी नियंत्रित करण्यासाठी सीआयडी समन्वयकाच्या भूमिकेत, आंतरराज्यीय गुन्हे समन्वय परिषदेत महत्त्वपूर्ण निर्णय 

राज्याराज्यातील गुन्हेगारांना नजरकैद करून गुन्हेगारी नियंत्रित करण्यासाठी राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) समन्वयकाची भूमिका पार पाडणार आहे. आंतरराज्यीय गुन्हे समन्वय परिषद २०१७ येथील एन. कॉप्स. पटेल बंगला, छावणी (सदर) येथे सोमवारी पार पडली. ...

कलेच्या उपासिकेने तांदळावर साकारली श्रीगणेशाची १०८ नावे - Marathi News | Shreeganesh's 108 names are written on the rice by the Upasikeka of the art | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कलेच्या उपासिकेने तांदळावर साकारली श्रीगणेशाची १०८ नावे

कोटी कोटी रूप तुझे... या अभंगानुसार ३६ कोटी देवांमध्ये केवळ गणराज हे एकमेव दैवत आहे, ज्याची कित्येक नावे आणि कित्येक रूपे आहेत. त्यांच्या भक्ताला बाप्पा ज्या रूपात हवा आहे, तो त्या रूपात बाप्पाला घडवितो. ...

‘हायटेक’ नागपूर विद्यापीठाला मराठीचा तिटकारा, संकेतस्थळाची मराठी आवृत्ती ‘अपडेट’ नाही  - Marathi News | 'Hi-Tech' Nagpur University has no objection to Marathi version, the Marathi version of the website is not 'Update' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘हायटेक’ नागपूर विद्यापीठाला मराठीचा तिटकारा, संकेतस्थळाची मराठी आवृत्ती ‘अपडेट’ नाही 

 ज्या मराठी भाषेबद्दल ‘अमृतातेही पैजा जिंके’ असे म्हटले जाते. ज्या मराठी भाषेच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद विद्यापीठाच्या माजी विभागप्रमुखांकडे होते. ...