उपराजधानीत पावसाचा जोर वाढताच स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. सोमवारी सहा रुग्ण पॉझिटीव्ह आले असून दोन महिलांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. ...
‘सीएसआयआर’अंतर्गत (कौन्सिल आॅफ सायंटिफिक अॅन्ड इंडस्ट्रीयल रिसर्च) लागलेल्या विविध शोध तसेच सुरू असलेल्या प्रकल्पांची माहिती जनतेला व्हावी, यासाठी ‘नीरी’त महाप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ हे मध्य भारतातील ज्ञानाचे मंदिर मानले जाते आणि येथून शिक्षणाचे संस्कार घेऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांनी ....... ...
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जुलै महिन्यात हुलकावणी देणाºया पावसाचे गणेशोत्सवात दमदार आगमन झाले आहे. परंतु पावसाचा पॅटर्न काहिसा बदलला आहे. शहराच्या सर्व भागात पाऊ स न पडता काही भागात मुसळधार तर कुठे हलक्या स्वरूपाचा पडत आहे. मंगळवारी उत्तर व पूर्व न ...
ज्या मराठी भाषेबद्दल ‘अमृतातेही पैजा जिंके’ असे म्हटले जाते. ज्या मराठी भाषेच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद विद्यापीठाच्या माजी विभागप्रमुखांकडे होते. ...