लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘लोन प्रोसेसिंग’च्या नावावर दोन कोटींचा गंडा, ठकबाजाला मुंबईतून अटक - Marathi News | fraudster arrested from Mumbai for defrauding two crores in the name of 'loan processing' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘लोन प्रोसेसिंग’च्या नावावर दोन कोटींचा गंडा, ठकबाजाला मुंबईतून अटक

आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास : २० कोटींचे कर्ज मिळवून देण्याची केली होती बतावणी ...

तरुणांनाे सज्ज व्हा, संरक्षण दलात १.१० लाख पदांची मेगाभरती - Marathi News | mega recruitment of 1.10 lakh posts in defense force | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तरुणांनाे सज्ज व्हा, संरक्षण दलात १.१० लाख पदांची मेगाभरती

एसएससी जीडी, सीआरपीएफच्या जागा : २४ नाेव्हेंबरपासून अर्ज करण्याची तारीख ...

तोतया सीबीआय अधिकाऱ्याला रेल्वेच्या अधिकाऱ्याकडून लाच घेताना अटक - Marathi News | Fake CBI officer arrested for taking bribe from railway official | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तोतया सीबीआय अधिकाऱ्याला रेल्वेच्या अधिकाऱ्याकडून लाच घेताना अटक

संबंधित आरोपीने अशा पद्धतीने आणखी किती जणांना गंडा घातला आहे याची चौकशी सुरू आहे. ...

आणखी तीन कोळसा व्यापाऱ्यांवर आयकर छापे; कारवाईचा टप्पा वाढला - Marathi News | Income tax raids on three more coal traders; The action phase increased | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आणखी तीन कोळसा व्यापाऱ्यांवर आयकर छापे; कारवाईचा टप्पा वाढला

अनंत अग्रवाल, अरूण अग्रवाल, मनीष चढ्ढावर बुधवारी कारवाई ...

जरांगे पाटलांच्या निर्णयामुळे एसटी महामंडळात आनंदाची लहर - Marathi News | A wave of joy in the ST Corporation due to the decision of Jarange Patil | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जरांगे पाटलांच्या निर्णयामुळे एसटी महामंडळात आनंदाची लहर

रोज आर्थिक फटका बसत असल्याने आली होती मरगळ : लालपरी शुक्रवार सकाळपासून पूर्ववत धावणार ...

Nagpur: तुम्ही घेत असलेली मिठाई आरोग्याला अपायकारक तर नाही ना? - Marathi News | Nagpur: Isn't consuming sweets harmful to health? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur: तुम्ही घेत असलेली मिठाई आरोग्याला अपायकारक तर नाही ना?

Nagpur: तुम्ही खरेदी करीत असलेली मिठाई आरोग्याला अपायकारक आहे का, बेस्ट बिफोरचे बोर्ड तपासून मिठाई खरेदी केली का आणि अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी खरंच तपासणी करतात काय, असे अनेकविध गंभीर प्रश्न दिवाळी सणाच्या निमित्ताने उपस्थित झाले आहेत. ...

Nagpur: जरांगे पाटील महाविकासआघाडीच्या नेत्यांविरोधात का बोलत नाहीत? भाजप आमदारांचा सवाल - Marathi News | Nagpur: Why Manoj Jarange Patil does not speak against MahavikasAghadi leaders? Question of BJP MLA Krishna Khopade | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur: जरांगे पाटील महाविकासआघाडीच्या नेत्यांविरोधात का बोलत नाहीत? भाजप आमदारांचा सवाल

Nagpur: मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकारला दोन जानेवारीची मुदत देत मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले. मात्र जरांगे पाटलांवरच भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. ...

वडिलाने आईकडून स्वत:कडे मुलाचा ताबा घेणे अपहरण नव्हे, हायकोर्टाचा निर्णय - Marathi News | Father taking custody of child from mother to himself is not kidnapping, High Court ruled | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वडिलाने आईकडून स्वत:कडे मुलाचा ताबा घेणे अपहरण नव्हे, हायकोर्टाचा निर्णय

वडील असतात पहिले नैसर्गिक पालक ...

भर बाजारात चाकू घेऊन विद्यार्थ्याचा पाठलाग, जीवे मारण्याची धमकी - Marathi News | A student was chased with a knife in Bhar market in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भर बाजारात चाकू घेऊन विद्यार्थ्याचा पाठलाग, जीवे मारण्याची धमकी

जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना ...