रेल्वेतून जाणाऱ्या पार्सलवर सध्या कागदाचे सील ठोकून त्यावर पेनने लिहिले जाते. मात्र, कागदाऐवजी इलेक्ट्रॉनिक मशीनने सील लावल्यास ते सोईचे होणार असल्याच्या गंभीर बाबीकडे मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योतिकुमार सतिजा या ...
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण नागपूर विभागाने महिला सक्षमीकरणासाठी नोकरी मेळावे घेण्याचा प्रशंसनीय उपक्रम सुरू केला आहे. राज्यातील हा अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम आहे. ...
कर्करोग ‘नोटीफायबल डिसीज’मध्ये येत नाही. परिणामी कुठला कर्करोग वाढत आहे, किती रुग्ण आहेत याची नोंदच होत नसल्याने या रोगावरील नियंत्रणात शासन कमी पडत आहे, असे मत मेडिकलच्या कर्करोग विभागाचे प्राध्यापक डॉ. कृष्णा कांबळे यांनी येथे मांडले. ...
राज्य शासनाने हिवाळी अधिवेशनात जाहीर केल्याप्रमाणे २ हेक्टरपर्यंतच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे. त्यासाठी विदर्भातल्या ११ जिल्ह्यातील १९ लाख ३९ हजार ७६२ शेतकरी पात्र ठरले आहेत. ...
मुंबईच्या महानगरपालिकेने आपल्या ३४५ शाळांमध्ये सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन बसविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, नागपुरातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला सॅनिटरी पॅडचे महत्त्वच कळले नसल्याचे वास्तव आहे. ...
नागपूर मेट्रो रेल्वे प्रोजेक्टअंतर्गत न्यू एअरपोर्ट स्टेशन ते खापरी मेट्रो स्टेशनपर्यंतच्या ५.४ कि.मी.च्या एटग्रेड सेक्शनमध्ये मार्च महिन्यापासून कमर्शियल रन सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...
विदर्भातील सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण केले जातील, यासाठी निधीची कुठलीही कमतरता पडणार नाही, असे सरकारतर्फे नेहमीच सांगितले जाते. परंतु वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे. ...
केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाला तेव्हापासून सर्वत्र चर्चा आहे ती मोदीकेअर आरोग्य विमा योजनेची. खूप गाजावाजा करीत शासनाने ‘आयुष्यमान भारत’ या संकल्पनेत आरोग्य क्षेत्रासाठी विम्यासह आणखीही काही योजना जाहीर केल्या आहेत. ...