लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
नागपूरनजिक सावनेरच्या वनक्षेत्रात मृतावस्थेत आढळला बिबट्या - Marathi News | Leopard found dead in the forest area of ​​Saoner near Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरनजिक सावनेरच्या वनक्षेत्रात मृतावस्थेत आढळला बिबट्या

गस्तीवर असलेल्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना खापा क्षेत्रात सोमवारी बिबट्या मृतावस्थेत आढळला. त्या बिबट्याच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नाही. ...

‘ नागपूर फर्स्ट सिटी’चे किती काम पूर्ण झाले? हायकोर्टाची विचारणा - Marathi News | How much work has been done for 'Nagpur First City'? High court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘ नागपूर फर्स्ट सिटी’चे किती काम पूर्ण झाले? हायकोर्टाची विचारणा

मिहानमधील फर्स्ट सिटी या गृह प्रकल्पाचे आतापर्यंत किती काम पूर्ण झाले, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी व कंत्राटदार चौरंगी बिल्डर्सला करून यावर दोन आठवड्यांत वेगवेगळे प्रतिज्ञापत्र सादर करण ...

नागपुरातील विठाबाईचा अखेर ‘पीलिया’ उतरविणार ! - Marathi News | Nagpur's Vithabai will finally get off 'jaundice'! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील विठाबाईचा अखेर ‘पीलिया’ उतरविणार !

स्टॅम्प पेपरवर आजार बरा करण्याच्या हमी देणाऱ्या   विठाबाईच्या अवैध जाहिरातीच्या पोस्टरमुळे शहराचे विद्रुपीकरण होत असल्याने शहरात सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. सामाजिक संघटना रस्त्यांवर उतरल्या आहेत. लोकांचा रोष विचारात घेता सोमवारी सकाळी सुपर स् ...

नागपुरातील कुख्यात मेश्रामच्या सट्टा अड्ड्यावर छापा - Marathi News | Raid on satta dent of notorious Meshram of Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील कुख्यात मेश्रामच्या सट्टा अड्ड्यावर छापा

पोलिसांशी मैत्रीपूर्ण संबंध असल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून बिनबोभाट सट्टा अड्डा चालविणारा अजनीतील कुख्यात सट्टेबाज चंद्रमणी मेश्राम याच्या अड्ड्यावर पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनी सोमवारी रात्री आपल्या सहकाऱ्यांसह छापा मारला. पोलिसांनी या ठिकाणी ...

हायटेक पोलिसांच्या १०० नंबरवरून मिळाली नाही मदत - Marathi News | Hitek Police did not get help from 100 numbers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायटेक पोलिसांच्या १०० नंबरवरून मिळाली नाही मदत

शहर पोलिसांचे हायटेक कंट्रोल रुम हे संकटात सापडलेल्या लोकांच्या मदतीसाठी असते. परंतु वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे. एका गर्ल्स होस्टेलमधील विद्यार्थिनीला कडू अनुभव आला. त्यांनी मदतीसाठी जेव्हा १०० नंबर डायल केला तेव्हा त्यांना मदत तर मिळाली नाही, उलट ...

शेतीपूरक अवजारांची डीबीटी योजना शेतकऱ्यांसाठी मारक - Marathi News | Farmer's tools of DBT scheme is a killer for farmers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शेतीपूरक अवजारांची डीबीटी योजना शेतकऱ्यांसाठी मारक

राज्य शासनाने कृषी अवजारांचे अनुदान देण्यासाठी डीबीटी तत्त्वावर राबविण्यात येत असलेली योजना अशीच शेतकऱ्यांना मारक ठरत आहे. या योजनेच्या लाभापेक्षा शेतकऱ्यांना मनस्तापच अधिक सहन करावा लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. ...

आपली बस कामगारांना किमान वेतन द्या - Marathi News | Give Apli bus workers the minimum wage | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आपली बस कामगारांना किमान वेतन द्या

महापालिकेच्या ‘आपली बस’मधील कामगारांना किमान वेतन लागू करून सर्व कामगारांना महापालिकेच्या सेवेत कायम करण्यात यावे, अन्यथा २० फेबुवारीपासून कामगार संपावर जाणार असल्याचा इशारा माजी खासदार व जिल्हा शिवसेना प्रमुख प्रकाश जाधव यांनी दिला आहे. ...

नागपुरातील धरमपेठ भागात हुक्का पार्लरवर धाड - Marathi News | In the Dharampeth area of ​​Nagpur,raid on the Hukka Parlor | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील धरमपेठ भागात हुक्का पार्लरवर धाड

झोन चारचे पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनी रविवारी रात्री धरमपेठ येथील रुफ नाईन या बारवर धाड टाकली. तेव्हा येथे अवैध हुक्का पार्लर व बार सुरू असल्याचे आढळून आले. येथून मोठ्या प्रमाणावर दारू व हुक्का जप्त करण्यात आला. ...

नागपुरात विधिशाखेच्या विद्यार्थ्यांवर खुनी हल्ला ! - Marathi News | Murderous assault on Law College Students in Nagpur ! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात विधिशाखेच्या विद्यार्थ्यांवर खुनी हल्ला !

रेस्टॉरंटमध्ये वाढदिवसाची पार्टी साजरी करीत असलेल्या विधिशाखेच्या विद्यार्थ्यांवर क्षुल्लक कारणावरून खुनीहल्ला करण्यात आला. रविवारी रात्री अमरावती रोडवरील एका रेस्टॉरंटमध्ये घडलेल्या या घटनेत तीन विद्यार्थी गंभीर जखमी झाले. ...