गेल्या वर्षी पश्चिम बंगालमध्ये शिपायांच्या सहा हजार जागांसाठी २५ लाखांवर बेरोजगारांनी अर्ज केले होते. विशेष म्हणजे यापैकी हजारावर अर्जदार हे बी.ए., एम.ए. आणि पीएचडीसारख्या पदव्या घेतलेले होते. ...
अधिवेशन सुरू होण्यापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात सुरू झालेल्या बौद्धिकाला भाजपाचे नेते एकनाथ खडसे आणि आमदार आशिष देशमुख यांनी दांडी मारली आहे. ...
गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावाने विदर्भातील कापसाचे ५० टक्के पीक नष्ट झाल्याच्या पार्श्वभूमीवर चौकशी केली असता बीटी बियाणे भारतात आणणाऱ्या मोन्सॅन्टो इंडियाजवळ गुलाबी बोंडअळीचा नायनाट करण्यासाठी प्रगत तंत्रज्ञान आहे की नाही असा प्रश्न देशातील २.५० क ...
महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम १९ डिसेंबरपासून संपूर्ण राज्यात लागू करण्यात आला आहे. त्यामुळे दुकाने व आस्थापनांना आठवडाभर व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली आहे. ...
दिव्यांग विद्यार्थिनीला वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेश देण्याच्या आदेशाचे पालन करण्यात आले नसल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाचे सचिव आणि वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालकांना अवमानना नोटीस बजा ...
नागपूर मधील गुन्ह्यांचे प्रमाण कमी करण्याकामी पोलिसांची कामगिरी समाधानकारक असली तरी अजून त्यात सुधारणा झाली पाहिजे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. ...
वैद्यकीय शिक्षण विभागाच्या तज्ज्ञ डॉक्टरांची ग्रामीण भागातही सेवा मिळावी यासाठी ‘ग्रामीण आरोग्य बँक’ ही योजना लवकरच कार्यान्वित करण्यात येईल. यात जे डॉक्टर विविध शिबिरांच्या माध्यमातून किंवा वैयक्तिक स्तरावर ग्रामीण भागात आपली सेवा देतील त्यांना ‘क्र ...