दारूबंदीच्या मागणीसाठी महिला लोटांगण घेत मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी सरसावल्या असता पोलिसांनी बळाचा वापर करून त्यांना रोखले. या झटापटीत शांताबाई कुथवडे या महिलेला भोवळ येऊन ती खाली पडली. तिला रुग्णवाहिकेतून उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. रात्र ...
नदीजोड प्रकल्पांतर्गत साकारण्यात येत असलेल्या प्रकल्पांमधून महाराष्ट्र आपल्या कोट्यातील एक थेंबही पाणी गुजरातला देणार नाही, अशी घोषणा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी गुरुवारी विधानसभेत केली. ...
सूक्ष्म वित्त पुरवठा कंपन्यांकडून कर्ज वसुलीसाठी महिला स्वयंसाहाय्यता गटांची प्रचंड पिळवणूक केली जात आहे. कंपन्यांकडून होणारा मानसिक छळ व गैरव्यवहाराला कंटाळून गटांतील अनेक महिलांनी आत्महत्या केल्या आहेत. परंतु या आत्महत्या कौटुंबिक कलहातून झाल्याचा ...
ज्यभरातील मेडिकलमध्ये ‘हेल्थ इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट सिस्टीम’ (एचआयएमएस) राबवून रुग्णांची वैद्यकीय माहितीसह इतरही कामकाज एका ‘क्लिक’वर उपलब्ध होणार होते. परंतु ११ वर्षे उलटूनही ही प्रणाली पूर्णक्षमतेने सुरू झाली नाही. ...
सावनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १७ वर्षीय शाळकरी मुलीचा विनयभंग करणाऱ्या एका आरोपीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.टी. भालेराव यांच्या न्यायालयाने तीन वर्षे सश्रम कारावास आणि ७५० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ...
महाराष्ट्र फाऊंडेशनतर्फे (अमेरीका) दिल्या जाणाऱ्या साहित्य व समाज कार्य पुरस्कार २०१७ ची घोषणा करण्यात आली आहे. यात प्रबोधन या विभागात सामाजिक कार्यकर्त्या रुबिना पटेल यांना कार्यकर्ता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ...
वोक्हार्टचे डॉ. पाठक यांनी रुग्णाच्या शरीराचे ४४ मिनिटे रक्ताभिसरण थांबवून हृदयाच्या महाधमनीवर दुर्मीळ व यशस्वी शस्त्रक्रिया करून रुग्णाला जीवनदान दिले. ...
गांधी विचारधारा स्नातकोत्तर पदविका अभ्यासक्रमात वाड्.मय चौर्यकर्म केल्याप्रकरणात डॉ.वेदप्रकाश मिश्रा यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने नोटीस बजावली आहे. ...
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची (मेयो) ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित सुवर्ण महोत्सवाला शुक्रवार २२ डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. ...
यवतमाळ जिल्ह्यातील वाघ नरभक्षक असल्याबाबतची खात्री झाल्यास त्याला ठार मारण्याची परवानगी देण्यात येईल, अशी घोषणा ऊर्जा ,पर्यटन व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मदन येरावार यांनी विधान परिषदेत गुरुवारी लक्षवेधीच्या उत्तरात केली. ...