राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून प्रवाशांना वायफाय सुविधा देण्याचा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. या प्रकल्पावर महामंडळाने कोणत्याही प्रकारचा खर्च केला नसून या उलट दरवर्षी एक कोटी इतके वार्षिक परवाना शुल्क महामंडळास अतिरिक्त महसूल म्हणून मिळण ...
राज्याचे सौर ऊर्जा निर्मितीचे धोरण असून १४ हजार ४०० मेगावॉट अपारंपरिक ऊर्जा निर्मिती करणारच. एवढ्यामोठ्या प्रमाणात सौर ऊर्जा निर्मिती करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे अशी माहिती उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी विधान परिषदेत ...
वाहन खरेदी करण्यासाठी बँकेत कर्ज प्रकरण दाखल करून दोघांनी १४ लाख ९० हजारांचे कर्ज घेतले. मात्र, वाहन विकत घेतल्याची बनावट कागदपत्रे सादर करून वाहनच खरेदी केले नाही. कर्जाचे हप्ते थकल्यानंतर ही बनवाबनवी बँक अधिकाऱ्यांच्या लक्षात आली. त्यावरून त्यांनी ...
राज्यातील धनगर समाजाने एकेकाळी मोठ्या प्रमाणात राज्य केले आहे. अहिल्या देवी होळकरांनी केलेल्या कामाच्या पाउलखुणा आजही सर्वत्र दिसत आहेत. त्यांच्या कामामुळे समाजाचा विकास होण्यास ख-या अर्थाने मदत झाली आहे. धनगर व धनगड या दोन्ही शब्दांत केवळ एकाच अक्ष ...
नागपूर पोलिसांना हवा असलेला हत्येच्या प्रयत्नातील आरोपी मुन्ना यादव नागपूर पासून २२ किलोमीटर अंतरावरील एका फार्महाऊसवर दडून बसल्याचा गौप्यस्फोट विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज सभागृहात केला. ...
2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात ‘परा’चा कावळा करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून देशाची माफी मागावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे केली. ...
अधिवेशनाच्या काळात शहरात सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे, पण आमदार निवासात महिला आमदार असुरक्षित असल्याचा आरोप आमदार ज्योती कलानी, विद्या चव्हाण आणि दीपिका चव्हाण यांनी गुरुवारी विधिमंडळ परिसरात पत्रकारांशी बोलताना केला. ...
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत सुमतीताई स्मृती प्रतिष्ठानच्या सहयोगाने जेवणाची लज्जत घडविणाऱ्या महाराष्ट्र फूड फेस्टिव्हलचे आयोजन केले आहे. सिव्हिल लाईन्स येथे आमदार निवासासमोरील दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रात हा खाद्य महोत्सव सध्या ...
विदर्भ साहित्य संघातर्फे प्रदान करण्यात येणाºया वाङ्मय पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली. विदर्भातील मान्यवर सारस्वतांच्या स्मरणार्थ दरवर्षी हे पुरस्कार प्रदान केले जात असून येत्या १४ जानेवारी २०१८ रोजी वि.सा. संघाच्या ९५ व्या वर्धापनदिननिमित्त आयोजि ...