दोन चिमुकल्या भावंडांचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी दुपारच्या सुमारास गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून १५ किमी अंतरावरील पोर्ला येथे घडली. ...
रेशीमबाग मैदानावर गिट्टी, माती व पडून असलेले साहित्य पडून असल्याने खेळाडुंना या मैदावर सराव करता येत नाही. प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध म्हणून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू मंगळवारी नागपूर सुधार प्रन्यास (नासुप्र) कार्यालय ते जिल्हाधिकार ...
मोदी सरकारने मात्र पुन्हा त्या स्वप्नाकडे आपले लक्ष वळविले असून एकेक स्वप्न पूर्ण केले जात आहे. विकास आणि सोईसुविधा शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवल्या जात असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ...
लवकरच मेयो रुग्णालयाला पुढील आर्थिक वर्षात आवश्यक अद्यावत यंत्रसामुग्री व बांधकामासाठी ५० कोटी उपलब्ध करून दिले जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली. ...
डीटीएचप्रमाणे विजेमध्ये सुद्धा प्रिपेड सेवा उपलब्ध करून देण्यासंबंधात केंद्र सरकार विचार करीत आहे. त्यामुळे वीजही रिचार्ज करता येणे शक्य होणार आहे, अशी माहिती केंद्रीय ऊर्जा व नविकरणीय ऊर्जा राज्यमंत्री आर के. सिंग (स्वतंत्र प्रभार) यांनी शनिवारी पत् ...
पोलिसांनी केवळ स्मार्ट दिसून चालणार नाही तर त्यांचे कामही स्मार्टपणे व्हायला हवे आणि त्यासाठी पोलिसांनी लोकाभिमुख व्हायला हवे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले. ...
शहरातील बहुसंख्य नवीन उंच इमारतीत ‘फायर अलर्ट’ यंत्रणा आहे. परंतु जुन्या इमारतीत ही यंत्रणा नाही. दुर्घटना होण्याची शक्यता विचारात घेता आता अशा इमारतींनाही फायर अलर्ट यंत्रणा लावणे बंधनकारक करण्याचा निर्णय महापालिकेच्या अग्निशमन विभागाने घेतला आहे. ...
महिलांमध्ये सुरक्षेची भावना रुजविणे, सशक्तीकरण करणे, पुरुषांच्या बरोबरीने वागणूक मिळवून देण्याच्या हेतूने देशव्यापी पातळीवर परिवर्तनाची मोहीम राबविण्यात येत आहे. ...
बोंडअळीमुळे झालेल्या नुकसान भरपाईपोटी कापसाला हेक्टरी ३० ते ३७ हजार रुपयांची मदत, धानाला हेक्टरी ७ हजार ९७० रुपये ते १४ हजार ६७० रुपये मदत आणि प्रति क्विंटल २०० रुपये बोनस दिला जाईल, अशी घोषणा कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी विधानसभेत केली. ही मदत द ...