निसर्ग पर्यटन विकास मंडळातर्फे येत्या दोन वर्षात राज्यातील ३२० पर्यटन स्थळांचा विकास केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात ६७ प्रकल्पांकरिता ५७ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असून चालू आर्थिक वर्षात या कामासाठी ८० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ...
मागील सहा महिन्यात नागपूर रेल्वेस्थानकावर लाखो रुपये खर्चून विकासकामांचा सपाटा लावण्यात आला. परंतु सौंदर्यीकरणावर लाखो रुपये उधळणाऱ्या प्रशासनाने वारंवार मागणी होऊनही पश्चिमेकडील भागात साधे प्रसाधनगृह उपलब्ध करून दिले नाही. ...
लोकमत वृत्तपत्राच्या वतीने व भोजवानी फूड्स प्रस्तुत नागपूर महामॅरेथॉन स्पर्धेला रविवारी पहाटे साडेसहाच्या ठोक्याला अत्यंत हर्षोल्हासात सुरुवात झाली. ...
शहर काँग्रेसमधील गटबाजी शांत होण्याची चिन्हे दिसत नाही. माजी खासदार गेव्ह आवारी यांनी अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना पत्र पाठविल्यानतंर शहर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आवारी यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. आता असंतुष् ...
धोक्याच्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना सुरक्षेची पुरेशी साधने उपलब्ध करून न देता त्यांच्याकडून काम करवून घेणाऱ्या कंपनी मालकासह तिघांवर एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ...
देशात समान नागरी कायदा असावा. परंतु जोपर्यंत संविधानानुसार समान नागरी कायदा होत नाही, तोपर्यंत प्रत्येक धर्मियांना त्यांच्या चालीरिती व रीतीरिवाज पाळण्याचे अधिकार असावे. त्यामुळे बौद्धांच्या स्वतंत्र अस्तित्वासाठी बौद्धांचा स्वतंत्र विवाह कायदा आवश्य ...
महिला उद्योजिकांना वाव मिळावा, त्यांच्यातील सुप्त गुणांना संधी मिळावी, पाक कौशल्याला चालना मिळावी, महिला गृहउद्योग व हस्तकौशल्य उद्योगांचा विकास व्हावा, बचत गटातील महिलांना स्वयंरोजगार करण्यास प्रोत्साहन मिळावे, अशा हेतूने महापालिका, महिला व बालकल्या ...
विदर्भात अनेक सामाजिक संस्था वेगवेगळे विषय घेऊन कार्य करतात. यात सेंद्रीय शेतकरी, महिला बचतगट, पर्यावरण पूरक उत्पादने तयार करणाऱ्या संस्था, ग्रामीण कारागीर, स्वच्छतेचे उपक्रम राबविणाऱ्या संस्था आदींचा समावेश आहे. या संस्थांच्या कार्याची माहिती व्हावी ...