लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयाने सोमवारी मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेतील पुच्छ शाखा कालव्याच्या बांधकाम निविदा वाटपात झालेल्या गैरव्यवहार प्रकरणातील सहा आरोपींच्या जामिनावर निर्णय राखून ठेवला. ...
दोन वर्षांत ज्या हुक्का पार्लरवर पोलिसांनी कारवाई केली, त्यांचे परवाने रद्द करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त संभाजी कदम यांनी सोमवारी पत्रकारांना दिली. ...
उपराजधानीच्या ‘एमटीपी’ केंद्रात (मेडिकल टर्मिनेशन आॅफ प्रेग्नंसी) गेल्या पावणेसहा वर्षांमध्ये १ हजार ६५० कुमारी मातांची नोंदणी झाली. तर नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील नोंदींनुसार यापैकी चार कुमारी मातांचा मृत्यू झाला. माहितीच्या अधिकारातून ...
श्वान चावल्यानंतर रेबिजची बाधा होऊ नये म्हणून मनुष्याचे प्राण वाचिवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेल्या अॅन्टीरेबिज लसीचा तुटवडा पडला आहे. सामान्यांच्या उपचारात महत्त्वाचा दुवा असलेल्या मेयो व मेडिकलमध्ये गेल्या २० दिवसांपासून ही लस नाही. परिणामी, गर ...
बांधकाम करताना आधी मजुरांची नोंदणी करून नंतरच कामे सुरू करावीत, अन्यथा बांधकाम करणाऱ्या कंत्राटदार आणि शासनाच्या कार्यकारी अभियंत्याला जबाबदार धरून कारवाई करण्याचा इशारा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वाढत्या लोकप्रियतेचा देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी धसका घेतला होता. यातूनच त्यांनी संघावर बंदी घातली होती. नेहरूंना संघाला संपवायचे होते. मात्र गोळवलकर गुरुजींच्या मार्गदर्शनात संघाची आणखी वाढ झाली, असे प्रत ...
भारतात समृद्धी वाढत असतानाच लठ्ठ लोकांचे प्रमाणही वाढत असून ते हाताबाहेर चाललेले आहे. लठ्ठपणात भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. लठ्ठपणामुळे मधुमेहाचे वाढते प्रमाण चिंता व्यक्त करणारे आहे. दगावणाऱ्या प्रत्येक सहा जणांत एक मधुमेही आहे. मधुमेही लठ्ठ रुग्णां ...
मुंबई-हावडा मेल नागपुर रेल्वेस्थानकावर आल्यावर एक विदेशी महिला गाडीखाली उतरली. ती दुसऱ्या प्लॅटफार्मवर गेल्यामुळे गाडी निघुन गेली. महिला रडु लागली. परंतु रेल्वे सुरक्षा दलाने तिची सांत्वना करुन तिची पतीसोबत भेट करून दिल्याची घटना सोमवारी नागपूर रेल्व ...
अपघातात हात फ्रॅक्चर झालेल्या गरीब चिमुकल्याची अगतिकता आणि मेडिकलने केलेल्या उपेक्षेने अवघे समाजमन गहिवरले. त्याच्या उपचारासाठी शहरातील प्रसिद्ध पेडियाट्रीक आर्थाेपेडिक सर्जन व ग्राहक कल्याण समितीने मदतीचे हात पुढे केले. ...