लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
आठ लाखांची लाच मागणारा नागपूर पोलीस आयुक्तालयातील पोलके गजाआड - Marathi News | Polk GazaAud, Nagpur police commissioner seeking eight lakh bribe | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आठ लाखांची लाच मागणारा नागपूर पोलीस आयुक्तालयातील पोलके गजाआड

बार संचालकाला आठ लाख रुपयांची लाच मागणारा पोलीस आयुक्तालयातील कर्मचारी संजय पोलके याला अखेर सदर पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली. ...

छतावरील पार्ट्यांसाठी मद्य परवाना बंधनकारक - Marathi News | Wine license binding for roof parties | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :छतावरील पार्ट्यांसाठी मद्य परवाना बंधनकारक

आॅनलाईन लोकमतनागपूर : सरते वर्ष २०१७ ला निरोप आणि २०१८ या नववर्षाच्या स्वागतासाठी अनेकांनी पार्ट्यांचे बेत आखले आहेत. पण मद्य बाळगण्याचा परवाना नसलेल्या पार्ट्या आयोजकांना महागात पडणार आहे. मद्य प्राशन करा, पण नियमांत, असा सल्ला उत्पादन शुल्क विभागा ...

तर नागपुरातही होऊ शकतो मुंबईसारखा अग्नितांडव - Marathi News | Even Nagpur can be taken place huge fire like Mumbai | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तर नागपुरातही होऊ शकतो मुंबईसारखा अग्नितांडव

मुंबईतील कमला मिल परिसरात हॉटेल मोजोस बिस्ट्रो व वन-अबॉव्ह पब यामध्ये आग लागून १४ लोकांचा निष्पाप बळी गेला तर १६ लोक गंभीर जखमी झाले आहे. या घटनेला प्रशासन दुर्घटना समजून, थातूरमातूर कारवाई करून, त्यावर काही दिवसात पडदाही पाडेल. लोक विसरतीलही. परंतु ...

थर्टी फस्टच्या रात्री लॉन, ढाबे महावितरणच्या रडारवर - Marathi News | In the night of Thirty First, Lawn, Dhabe will be on MSEDCL Radar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :थर्टी फस्टच्या रात्री लॉन, ढाबे महावितरणच्या रडारवर

सरत्या वर्षाला 'गुड बाय' करण्यासाठी आणि नूतन वर्षाचे भरभरून स्वागत करण्यासाठी नागपूर शहर आणि सभोवतालची हॉटेल्स, रिसॉर्ट्स, ढाबे आणि लॉन्स सज्ज झाले आहेत. अनेक ठिकाणी मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. या कार्यक्रमात विजेचा अनधिकृत वापर हो ...

संविधान बदलाचे वारे, सावध होण्याचा इशारा - Marathi News | By the change of constitution, alert | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संविधान बदलाचे वारे, सावध होण्याचा इशारा

देशात संविधान बदलाचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी गाफिल राहू नये, सावध व्हा, असा इशारा ठाणे येथे भरलेल्या ८४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष उत्तम कांबळे यांनी येथे दिला. ...

नागपूर रेल्वेस्थानक होम प्लॅटफार्मवरून धावणार १६ रेल्वेगाड्या - Marathi News | 16 trains on Nagpur railway station home platform | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर रेल्वेस्थानक होम प्लॅटफार्मवरून धावणार १६ रेल्वेगाड्या

अखेर नव्या वर्षात नागपूर रेल्वेस्थानकावरील आठव्या क्रमांकाच्या होम प्लॅटफार्मचे भाग्य उजळणार आहे. या प्लॅटफार्मवरून १ जानेवारीपासून १६ अतिरिक्त रेल्वेगाड्या चालविण्याची घोषणा रेल्वे प्रशासनाने केली आहे. यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. ...

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या  आरोपीला सात वर्षांचा कारावास - Marathi News | Seven years imprisonment for raping a minor girl | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या  आरोपीला सात वर्षांचा कारावास

सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या  नराधम आरोपीला सात वर्षे कारावास व अन्य शिक्षा सुनावली आहे. ही संतापजनक घटना २०१५ मध्ये गिट्टीखदान पोलिसांच्या हद्दीत घडली होती. ...

वाहनाच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू, नागपूरमधील बाजारगाव शिवारातील घटना - Marathi News | Waghini death due to vehicular traffic, Bagargaon Shivarra incident in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वाहनाच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू, नागपूरमधील बाजारगाव शिवारातील घटना

भरधाव अज्ञात वाहनाने महामार्ग ओलाडणा-या वाघिणीला जोरदार धडक दिली. त्यात त्या वाघिणीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना नागपूर - अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक - ६ वरील बाजारगाव परिसरात असलेल्या पेपर मिल जवळील घुलीवाला पुलावर शुक्रवारी सायंकाळी ५.४ ...

नागपूरनजीक अमरावती मार्गावर वाहनाच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू - Marathi News | Death of a tigress by vehicle dashed on the Amravati road near Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरनजीक अमरावती मार्गावर वाहनाच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू

भरधाव अज्ञात वाहनाने महामार्ग ओलाडणाऱ्या  वाघिणीला जोरदार धडक दिली. त्यात त्या वाघिणीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना नागपूर - अमरावती राष्ट्रीय  महामार्ग क्रमांक - ६ वरील बाजारगाव परिसरात असलेल्या पेपर मिल जवळील घुलीवाला पुलावर शुक्रवारी सायंकाळी ...