मंगळवारी सकाळी मुंबई येथून नागपूर येथे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला. दुरुस्तीनंतरही विमान उड्डाण घेण्यास असमर्थ असल्याचे लक्षात आल्यावर, प्रवाशांना एअर इंडियाच्या दुसऱ्या विमानात स्थानांतरित करून नागपुरात आणण्यात आले. या सर्व ...
शहरातील नागरिकांची सुविधा विचारात घेता,‘ना नफा ना तोटा’या धर्तीवर ‘आपली बस’ चालविण्याचा महापालिकेचा मानस असला तरी, सध्याची परिस्थिती विचारात घेता आपली बसचा तोटा कमी होण्याची शक्यता नाही. ...
गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यावर असलेली अवकाळी पावसाची गडद छाया सोमवारी खरी ठरली. सोमवारी रात्री ९ ते १० वाजताच्या सुमारास जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले. ...
निवडणुकीच्या वेळी आणाभाका घेणारे नगरसेवक निवडून येताच प्रभागाला विसरले आहेत. संपर्क नसल्याने अनेकांना नागरिक ओळखतही नाही. प्रभागातील मूलभूत समस्या व विकास कामांचा अभाव यामुळे नागरिकांत प्रचंड नाराजी आहे. याचा फटका लोकसभा व विधानसभा निवडणुकीत बसण्याची ...
बाल्या गावंडे हत्याकांडातील फरार आरोपी आणि शहरातील कुख्यात गुंड संतोष आंबेकर याला अटक करण्यासंबंधी त्याच्या मालमत्तेकडे पोलीस नजर वळविणार आहेत. गंभीर गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीची मालमत्ता संलग्न केल्यास तो पोलिसांपुढे शरणागती पत्करतो, हे ध्यानात घ ...
एका शिक्षकाच्या १८ वर्षीय मुलाने १२ वीच्या परीक्षेच्या तोंडावर आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना प्रतापनगर हद्दीत त्रिमुर्तीनगर येथे रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली. ...