गंभीर आजार आणि त्याचा वैद्यकीय उपचाराचा खर्च न पेलवणाऱ्या गोरगरीब रुग्णांसाठी महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना फायद्याची ठरत असली तरी या योजनेतील कर्मचारी कामचुकारपणा करीत असल्याने याचा फटका रुग्णांना बसत आहे. ...
२००१ पासून राज्यातील सर्वच शासकीय रुग्णालयांमध्ये ‘फॅको’ उपकरणाद्वारे बिनटाक्याच्या मोतीबिंदू शस्त्रक्रियेला सुरुवात झाली, परंतु शासनाकडून घडी करता येणारे भिंग (फोल्डेबल लेन्स) उपलब्ध करून दिले जात नाही. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागात ‘प्लेसमेन्ट सेल’ची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती कुलसचिव डॉ.पूरण मेश्राम यांनी दिली. ...
माजी मंत्री व काँग्रेस नेते रणजीत देशमुख यांनी आयडीबीआय बँकेचे ५ कोटी ७० लाख रुपयांचे थकित कर्ज अद्याप भरलेले नाही. त्यामुळे आता त्यांची संपत्ती जप्त करण्याची तयारी बँकेने केली आहे. ...
रमण विज्ञान केंद्रात सुरू असलेल्या ‘रामन इनोव्हेशन फेस्टिव्हल’मध्ये विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक सरस विज्ञानाचे थक्क करून टाकणारे प्रयोग सादर केले आहेत. ...
अंधत्वामुळे दैनंदिन जगणे अवघड असताना, क्रिकेटसारखा खेळ खेळण्याची जिद्द मनाशी बाळगलेल्या १४ अंध तरुणींची टीम नाशिक येथे होणाऱ्या अंध मुलींच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नागपुरहून रवाना झाल्या. ...
साठोत्तरी मराठी साहित्यात आपल्या कथा, कवितांनी एक वेगळी ओळख निर्माण करणारे मनोहर तल्हार यांचे गुरुवारी नागपुरात निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. सुरेश भट, उद्धव शेळके, मधुकर केचे, राम शेवाळकर यांचे ते समकालीन होते. ...