सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला विविध वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्यासाठी मंजूर झालेल्या ३ कोटी २५ लाख रुपयांचे काय केले अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी शासनाला केली व यावर दोन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला. ...
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपद भूषविणारे डॉ.अक्षयकुमार काळे यांनी चक्क मराठी माणसाच्या कुवतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत जाण्याची मराठी लोकांची लायकीच नाही, असे वादग्रस्त विधान त्यांनी नागपुरात केल ...
भाजपाला रामराम ठोकल्यानंतर माजी खासदार नाना पटोले यांनी भाजप नेत्यांवर हल्ले वाढविले आहेत. आता तर त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिले आहे. भंडारा-गोदिंया लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उमेदवार म्हण ...
पूर्वी मुलींमध्ये मासिक पाळी येण्याचे वय हे साधारण १५ वर्षे होते, परंतु अलीकडे साडेअकरा वर्षातच मुलींना पाळी येण्याचे प्रमाण वाढले आहे. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात हे प्रमाण जास्त आहे. विशेष म्हणजे, मुलींमध्ये मासिक पाळीला सुरुवात झाल्यानंतर उंची ख ...
मालमत्ताधारकांना पाठविण्यात आलेल्या अव्वाच्यासव्वा डिमांड रद्द करून सुधारित डिमांड पाठविण्यात याव्या यासाठी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात गुुरुवारी महापालिका मुख्यालयावर हल्लाबोल आंदोलन करून जोरदार नारेबाजी कर ...
भाजपातून नाराज होऊन पुन्हा काँग्रेच्या वाटेवर असलेले भंडारा-गोंदियाचे खासदार नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रफुल्ल पटेल यांना आपल्या विरोधात निवडणूक लढवण्याचे खुले आव्हान दिलं आहे ...
आॅनलाईन लोकमतनागपूर:नागपूर : माजी मंत्री व विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे तज्ज्ञ सदस्य अॅड.मधुकरराव किंमतकर यांच्या निधनावर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला. राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ ...
कर्नाटकमधील एका कार्यक्रमात राज्यघटना बदलविण्याचे जाहीर वक्तव्य करणारे केंद्रीय कौशल्य व विकास राज्यमंत्री अनंतकुमार दत्तात्रय हेगडे यांच्याविरुद्ध राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी करणारी तक्रार इमामवाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली. ...
मोबाईल टॉवरसाठी जागा उपलब्ध करून दिल्यास वर्षाला लाखो रुपये भाडे देण्याचे आमिष दाखवून एका आरोपीने तुलाराम रामआधार वर्मा (वय ४०, रा. दुर्गानगर, कळमना) यांची फसवणूक केली. ...