आम्ही अंध आहोत आणि बहुतेक कामासाठी आम्हाला इतरांवर अवलंबून राहावे लागते. असे असताना आम्ही शिक्षण घेऊन स्वत:चा विकास करू शकतो. तुम्ही तर डोळस आहात आणि हे सुंदर जग पाहू शकता. आम्ही अंध असून करू शकतो, मग तुम्ही का नाही? निसर्गाने दिलेल्या देणगीचा उपयोग ...
महिलांच्या लांब केसांना सांभाळणाऱ्या आकर्षक हेअर पिन्स आता थेट पेंच व्याघ्र प्रकल्पातून येणार आहेत. विशेष म्हणजे अत्यंत लवचिक असणाऱ्या घाणेरी वनस्पतीपासून त्या बनविल्या जाणार आहेत. यासोबतच की-चेन, कपडे लटकविण्याचे हँगर, ट्रे, फ्रुट बास्केट, फुलदाणी, ...
विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा धनादेश आपल्या बँक खात्यात जमा करून ती रक्कम स्वत: वापरल्याचा गैरप्रकार उघड झाल्यामुळे लकडगंज पोलिसांनी एका शाळा समितीच्या अध्यक्षाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेची विनंती मंजूर करून मेहंदीबाग येथील रेल्वे अंडर ब्रिज (आरयूबी)चे बांधकाम पूर्ण करण्यासाठी २१ डिसेंबर २०१८ पर्यंत मुदत वाढवून दिली. ...
सहा महिन्यांच्या बाळाला घेऊन जर तुम्ही टीव्हीसमोर बसत असाल तर त्याच्या मेंदूला नुकसान पोहचते. त्याचा विकास खुंटतो. त्याचे कौशल्य मागे पडते. अलीकडे घराघरात वाढलेले ‘डिजिटल डिव्हाईस’ हे मुलांच्या वागणुकीत बाधा निर्माण करीत आहे, अशी माहिती ‘डेव्हल्पमेंट ...
‘पेटंट’ मिळाले की संबंधित औषधाचे उत्पादन, वितरण, वापर करण्याची मक्तेदारी कंपनीकडे येते. यामुळे मक्तेदारीचा लाभ उठवत अवाजवी नफा मिळवून औषधांच्या किमती निश्चित केल्या जातात. त्या सामान्य रु ग्णांच्या आवाक्याबाहेर असतात. केंद्र सरकारने यावर नियंत्रण आणण ...
जिल्ह्यात सर्वप्रथम हागणदारीमुक्त शहराचा पुरस्कार मिळविणाऱ्या मोहपा पालिकेने स्वच्छता अभियानातही एक पाऊल पुढे टाकले आहे. प्रत्येक घरातून कचरा संकलन करण्यासाठी ‘स्मार्ट कार्ड’ असा अभिनव उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरेगाव भीमा प्रकरणाचा निषेध नोंदवताना विना परवानगी रॅली काढून, टायर जाळणे, रस्ता अडवून घोषणाबाजी करणे तसेच वाहतुकीस अडसर निर्माण केल्याच्या आरोपाखाली शहरातील पाच वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात एक हजारपेक्षा जास्त भीमसैनिकांवर ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर मराठी विभागाला ६० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त हीरक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ६ व ७ जानेवारी रोजी होणाऱ्या या कार्यक्रमादरम्यान मराठी भाषा संरक्षणावर चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. ...