लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : १२ व १३ फेब्रुवारीला झालेल्या गारपिटीमुळे नागपूर जिल्हा व विदर्भातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री व शासनाच्या प्रतिनिधींनी या भागाचा दौरा करावा व संकटात असलेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत करून संवेदनशीलता ...
सावनेर तालुक्यातील हेटीसुर्ला येथील राम गणेश गडकरी साखर कारखान्याकडे तब्बल ७३ कोटी ५० लाख रुपयांचे कर्ज थकीत आहे. या कर्जाच्या वसुलीवरून पुन्हा एकदा माजी मंत्री रणजित देशमुख व भाजपाचे काटोल येथील आमदार आशिष देशमुख संकटात येणार आहेत. ...
विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत गोसेखुर्द सिंचन प्रकल्पातील कामाच्या निविदेदरम्यान गैरव्यवहार केल्याप्रकरणी नागपूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) वेगवेगळे सहा गुन्हे दाखल केले. ...
कॉपीमुक्त परीक्षा व्हाव्यात, पेपरफुटीचे प्रकार घडू नये यासाठी बोर्डाने अतिशय सावध पावले उचलली आहे. नियमात आणि परीक्षा प्रक्रियेत बदल घडवून आणत पेपर फुटीवर नियंत्रणासाठी सावध पाऊल उचलले आहे. बुधवार, २१ फेब्रुवारीपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात होणा ...
नागपुरातील मिहान प्रकल्पात २० एकरावर टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेडच्या सहकार्याने संरक्षण सामग्री निर्मितीचा हब उभा करण्यासाठी विदर्भ उद्योग संघटनेशी (व्हीआयए) राज्य सरकारने सोमवारी करार केला. ...
रेल्वेस्थानक परिसरात आपल्या पतीसह काम करून रेल्वेस्थानकावरच मुक्काम करणाऱ्या लक्ष्मी आणि तिच्या पतीला रेल्वेस्थानकावरील आॅटोचालक, कुली सर्वच जण ओळखत. काही दिवसांपूर्वी लक्ष्मी आजारी पडली. तिला रुग्णालयात दाखल करून उपचाराचा खर्च आॅटोचालकांनी उचलला. उप ...
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांच्या प्रियदर्शनी कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग येथे काही दिवसांपूर्वी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना आग्रहाचे निमंत्रण देण्यात आले होते. या कार्यक्रमाल ...
यशवंतपूर-हजरत निजामुद्दीन संपर्कक्रांती एक्स्प्रेसच्या एसी कोचमधून रेल्वे सुरक्षा दलाने २० किलो गांजा जप्त करून लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केला आहे. ...