लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

नागपुरात पोलिसांविरुद्ध लुटमारीची तक्रार करणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्धच फसवणुकीचा गुन्हा - Marathi News | The crime of cheating against a businessman who complained of robbery against the police in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात पोलिसांविरुद्ध लुटमारीची तक्रार करणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्धच फसवणुकीचा गुन्हा

सीताबर्डी पोलिसांवर लुटमारीचा आरोप लावणारा लाकडाचा व्यापारी युसूफ अकबानीविरुद्ध ४८ लाखाच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

नागपुरात बारा दिवसांच्या मुलीच्या सौदेबाजीने खळबळ - Marathi News | The sensation of a 12-day-old girl's selling case in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात बारा दिवसांच्या मुलीच्या सौदेबाजीने खळबळ

केवळ बारा दिवसांच्या मुलीच्या सौदेबाजीचे प्रकरण पुढे आल्याने शहर पोलीस दलात मोठी खळबळ उडालेली आहे. ...

सेवानिवृत्त न्यायमूर्ती गिलानी करणार नासुप्रमधील अनियमिततेची चौकशी - Marathi News | Retired Judge Gilani will enquire the irregularities in NIT | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सेवानिवृत्त न्यायमूर्ती गिलानी करणार नासुप्रमधील अनियमिततेची चौकशी

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी नागपूर सुधार प्रन्यासमधील अनियमिततेची चौकशी करण्यासाठी सेवानिवृत्त न्यायमूर्ती एम. एन. गिलानी यांची नियुक्ती करण्याचा आदेश दिला. तसेच, गिलानी यांच्या विनंतीनुसार, चौकशी पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांचा ...

नागपुरात अभिवादन प्रश्नमंजूषा स्पर्धेने घडविला जागतिक विक्रम : १४ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग - Marathi News | World Record in Nagpur: More than 14 thousand students participants | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात अभिवादन प्रश्नमंजूषा स्पर्धेने घडविला जागतिक विक्रम : १४ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन आॅफ इंजिनिअर्स शाखा नागपूर (बानाई) तर्फे बुधवारी अभिवादन प्रश्नमंजूषा स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत तब्बल १११ शाळांमधील जवळपास १४ हजारावर विद्यार्थ् ...

नागपूर हिवाळी अधिवेशन ; २५२३ लक्षवेधी दाखल; ३५ मोर्चे व १८ धरणे मंडपांसाठी आले अर्ज - Marathi News | Nagpur Winter Session; 2523 cases filed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर हिवाळी अधिवेशन ; २५२३ लक्षवेधी दाखल; ३५ मोर्चे व १८ धरणे मंडपांसाठी आले अर्ज

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ११ डिसेंबरपासून नागपुरात सुरू होत आहे. विधिमंडळ सचिवालयाने आपल्या कामकाजास सुरुवात केली आहे. ...

सेटिंगच्या आरोपामुळे वादग्रस्त ठरलेल्या औरंगाबादच्या स्क्वॅश स्पर्धेचा रेकॉर्ड जप्त - Marathi News | The squash contest in Aurangabad, which was controversial for setting up the case, seized the record | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सेटिंगच्या आरोपामुळे वादग्रस्त ठरलेल्या औरंगाबादच्या स्क्वॅश स्पर्धेचा रेकॉर्ड जप्त

‘सेटिंग’च्या आरोपामुळे वादग्रस्त ठरलेल्या १९ वर्षांखालील राज्यस्तरीय शालेय स्क्वॅश स्पर्धेचा संपूर्ण रेकॉर्ड मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी ताब्यात घेतला. ही स्पर्धा औरंगाबाद येथे नुकतीच पार पडली. ...

नागपुरात घटस्फोटप्रकरणी पत्नीला व्हिडीओ कॉन्फरन्सिंग उपलब्ध करून देण्याची उच्च न्यायालयाची सूचना - Marathi News | High court notice to make available video conferencing to wife for divorce in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात घटस्फोटप्रकरणी पत्नीला व्हिडीओ कॉन्फरन्सिंग उपलब्ध करून देण्याची उच्च न्यायालयाची सूचना

घटस्फोटासाठी दाखल एका प्रकरणामध्ये संबंधित दाम्पत्याला नागपूर व पुणे कुटुंब न्यायालयात व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सुविधा उपलब्ध करून देण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. ...

कवि गुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाला ‘बूस्टर डोज’ मिळणार का? - Marathi News | Will the poet Gulduru Kalidas Sanskrit University get 'booster dosage'? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कवि गुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाला ‘बूस्टर डोज’ मिळणार का?

संस्कृत विद्यापीठाला नवसंजीवनी देण्यासाठी आता राज्य शासनाच्या पुढाकाराची आवश्यकता असून राज्यातील दुसऱ्या केंद्रीय विद्यापीठाचा मार्ग मोकळा करण्यासाठी प्रशासन काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे. ...

अ.भा. मराठी साहित्य संमेलन; रविवारी जाहीर होणार नवीन संमेलनाध्यक्ष - Marathi News | Marathi Sahitya Sammelan; The new president will be announced on Sunday | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अ.भा. मराठी साहित्य संमेलन; रविवारी जाहीर होणार नवीन संमेलनाध्यक्ष

९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा गुजरात राज्यातील बडोदा येथे होत आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असून रविवारी १० डिसेंबर रोजी निर्वाचित संमेलनाध्यक्षाचे नाव जाहीर केले जाईल. ...