आपण खिचडीचा गर्व बाळगला पाहिजे व हा पदार्थ राष्ट्रीय पदार्थ झाला पाहिजे, असे मत अहमदाबाद येथील ‘सेंटर फॉर एन्व्हायर्नमेन्ट एज्युकेशन’चे संस्थापक व संचालक कार्तिकेय साराभाई यांनी व्यक्त केले. ...
तरुणीचा पाठलाग करून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुधीर बाबूराम त्यागी (वय ३५, रा. चांदमारीनगर, वाठोडा) याला संतप्त जमावाने बदडले. त्यानंतर त्याला नंदनवन पोलिसांच्या हवाली केले. बुधवारी सायंकाळी कोहिनूर लॉन, नंदनवनजवळ ही घटना घडली. ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) हे आता गरिबांचे रुग्णालय राहिलेले नाही. बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) व आंतररुग्ण विभागाचे (आयपीडी) शुल्क १० वरून २० रुपये करण्यात आले आहे. ...
मेयो व मेडिकल या दोन्ही शासकीय रुग्णालयांतील गर्भजल तपासणी प्रयोगशाळा (पीसीआर लॅब) व संबंधित चाचण्या येत्या १ फेब्रुवारीपासून सुरू केल्या जातील अशी सिकलसेल रुग्णांना दिलासा देणारी माहिती राज्य शासनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली आह ...
गोसेखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पांतर्गत येणाऱ्या मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेतील पुच्छ शाखा कालव्याच्या बांधकाम निविदा वाटपात झालेल्या गैरव्यवहार प्रकरणातील आठ आरोपींच्या जामीन अर्जांवर शासनाने गुरुवारी विविध आक्षेप घेतले. ...
वारंवार वाहतूक नियम मोडणाऱ्यांची आता ‘कुंडली’ तयार होणार आहे. त्यासाठी शासनाने ‘ट्राफिक व्हायोलेन्स डाटाबेस’ सॉफ्टवेअर विकसित केले असून त्याच्या उपयोगितेचे प्रात्याक्षिक केले जात आहे. हे सॉफ्टवेअर येत्या सहा महिन्यांत पूर्ण क्षमतेने कार्यान्वित केले ...
चाकूने हल्ला करून पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांकडून रोकड हिसकावून घेण्याचा प्रयत्न नागपुरातील नरेंद्रनगरात असलेल्या एका पेट्रोलपंपवर बुधवारी रात्री झाला. या घटनेत पंपावरील एक कर्मचारी जबर जखमी झाला असून परिसरात दहशत निर्माण झाली होती. ...
राज्यात हातमागावर काम करणाऱ्या विणकरांसाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत असून विणकर मित्रांना सर्वंकष माहिती मिळावी, यासाठी स्वतंत्र पोर्टल सुरू करण्यात आले आहेत. ...
पैसे आकारले जात नसल्यामुळे (टोल फ्री) क्रमांकावर वारंवार फोन करून नियंत्रण कक्षातील महिला पोलिसांशी नाहक संपर्क करू पाहणाऱ्यांना कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. ...
बहरात आलेले पीक पक्ष्यांच्या तावडीतून वाचवण्यासाठी शेतकरी आपल्या शेतात बुजगावणे उभे करतो. एखाद्या काठीला मडके टांगून त्याला आपला जुना शर्ट अडकवून दिला की झाले बुजगावणे अशी आजवरची प्रथा होती. मात्र अलीकडे यात बरेच बदल घडून आले आहेत. ...