अवघ्या सहा महिन्यांच्या काळात महाराष्ट्रात दहा-वीस नव्हे तर तब्बल दोन हजार ९६५ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची धक्कादायक आकडेवारी गृह खात्याच्या अहवालातून पुढे आली आहे. ...
चार न्यायाधीशांनी घेतलेली भूमिका आणि त्यांनी मांडलेले मुद्दे याबाबत लोकमतने नागपुरातील ज्येष्ठ विधिज्ञांना नेमके काय वाटते हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता काही वकीलांनी न्यायाधीशांनी घेतलेली भूमिका गंभीर असल्याचे म्हटले तर काहींनी ही पद्धत चुकल्य ...
गणेशपेठ बसस्थानकाच्या विश्रांतीगृहात विदर्भासह महाराष्ट्रातून चालक-वाहक मुक्कामी असतात. परंतु डासांच्या उपद्रवामुळे त्यांना झोप लागत नाही. येथे दुर्गंधी पसरल्यामुळे त्यांना नाकाला रुमाल बांधून कसेबसे झोपावे लागते. ...
‘आॅरेंजसिटी’ अशी ख्याती असलेल्या नागपूर शहरात येत्या ११ फेब्रुवारीला ‘लोकमत महामॅरेथॉन’चे आयोजन होत आहे. नागपूर महामॅरेथॉनच्या नाव नोंदणीला शुक्रवारी शानदार सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी एक हजार धावपटूंनी नोंदणी करीत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ...
धरमपेठ भागात असलेल्या माता मंदिरात माहेर महिला मंडळाच्या फक्त चार सदस्यांनी १९९३ साली हा उपक्रम सुरू केला. प्रारंभी हौस म्हणून सुरू केलेला हा प्रयोग पुढे अव्याहत सुरू असणारा आणि देशविदेशात नावाजला गेलेला यशस्वी उद्योग बनला. ...
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) डायलिसिस सेंटरमध्ये रुग्णांवर उपचार न झाल्याने शुक्रवारी रुग्णांनी चांगलाच गोंधळ घातला. ...
उन्हाळ्याच्या सुट्यात प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने पुणे-हटिया-पुणे सुपरफास्ट स्पेशल गाडीच्या फेऱ्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
पौराणिक कथेवर आधारीत असलेले ‘मयूर’ हे उत्तर प्रदेशातील प्रसिद्ध पारंपरिक नृत्य दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रात ब्रिजभूमीच्या कलावंतांनी सादर केले. वर्षा ऋतूचे स्वागत आणि प्रकृतीच्या सौंदर्याप्रति हर्ष व्यक्त करणारे हे नृत्य नागपूरकरांना उल्हा ...