मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात एका विद्यार्थ्यासह दोघांचा करुण अंत झाला तर एक विद्यार्थी गंभीर जखमी आहे. अवघ्या पाच तासाच्या अंतराने हे दोन जीवघेणे अपघात घडले. ...
शुक्रवारी रंगपंचमीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी ८३९ मद्यपि चालकांची झिंग उतरवली. धक्कादायक म्हणजे, यात रुग्णवाहिका व स्कूल व्हॅनचालकाचाही समावेश होता. ...
अतिउत्साहाचा सण असलेल्या होळी आणि धुळवड हे दोन्ही दिवस काहींसाठी नीरस ठरले. रंगाचा संसर्ग झालेले, हाणामारीत व किरकोळ अपघातात जखमी झालेल्या एकूण १५० जणांवर मेडिकल व मेयो रुग्णालयात उपचार करण्यात आल्याची माहिती आहे. खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग् ...
मित्राने नेलेली मोटरसायकल लवकर परत आणली नाही म्हणून झालेल्या वादानंतर परस्पराचा गेम करण्याच्या तयारीत असलेल्या तीन सशस्त्र आरोपींना बेलतरोडी पोलिसांनी अटक केली. त्यामुळे बुधवारी धुळवडीच्या दिवशी एक मोठा गंभीर गुन्हा टळला. ...
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेचा मुख्य आर्थिक स्रोत असलेला मालमत्ता कर विभाग कर वसुलीच्या कामाला लागला आहे. परंतु यात अपेक्षित यश मिळत नसल्याचे चित्र आहे. थकबाकी वसुलीला प्रतिसाद नाही. शासकीय कार्यालयांकडे मोठ्या प्रमाणात मालमत्ताकर थकीत आहे. ...
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती नियामक मंडळाची निवडणूक ४ मार्च रोजी होत आहे. २०१८-२०२३ या पंचवार्षिक निवडणुकीसाठी नागपुरातून तीन जागांकरिता सात उमेदवार रिंगणात जोर आजमावत आहेत़ ही निवडणूक २५ आॅक्टोबर २०१७ पासून अमलात आलेल्या नवीन घटनेप्र ...
जिल्हा परिषद शिक्षण विभागातर्फे २३ व २४ फेब्रुवारीला काटोल कन्या शाळेच्या मैदानावर जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात विद्यार्थ्यांना शौचालयाचे पाणी प्यावे लागले. यासंदर्भातील व्हिडिओ व्हायरल झाल्याने शिक्षण विभागाचे बिंग फुटले ...
महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रातील तीन कार्यकारी अभियंत्यांसह वित्त व लेखा विभागातील दहा अधिकारी अश्या एकूण १३ वरिष्ठांना त्यांच्या दैंनंदिन कामात अनियमिततेचा ठपका ठेवीत त्यांचेकडून मार्च २०१८ या महिन्याच्या त्यांच्या स्थूल पगारापैकी एकतृतियांश रक्कम ...