जिल्हा न्यायालयापुढील वन विभागाची ०.२२ आर जमीन वकील व पक्षकारांना वाहने पार्क करण्यासाठी देण्यात यावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य शासनाला दिला. ...
नागपूर-उमरेड महामार्गावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने नर चितळाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना महामार्गावरील चक्रीघाटलगतच्या हेटी शिवारात बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. ...
लोकमत महामॅरेथॉनचे आयोजन ११ फेब्रुवारीला होत आहे. आयोजनात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी हाय फायबर आणि हाय प्रोटिन्सयुक्त पदार्थांचे सेवन करण्याचा सल्ला ‘भोजवानी फूड्स लिमिटेड’ चे सीईओ आकाश भोजवानी यांनी दिला आहे. ...
नितीन पटारियाच्या अष्टपैलू कामगिरीच्या (सहा बळी, ३० धावा) बळावर लोकमतने उपांत्य सामन्यात लोकशाही वार्ता संघाचा सात गड्यांनी सहज पराभव करीत २० व्या एसजेएएन- ओसीडब्ल्यू आंतर प्रेस टी-२० आमंत्रित क्रिकेट स्पर्धेची बुधवारी अंतिम फेरी गाठली. ...
महापालिकेच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी शहरातील घरांचा सर्वे करण्याची जबाबदारी मे. सायबरटेक सिस्टिम्स अॅन्ड सॉफ्टवेअर लि. कंपनीवर सोपविण्यात आली. परंतु चुकीच्या सर्वेमुळे प्रचंड प्रमाणात घरटॅक्स वाढला. ...
केंद्र शासनाने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना जीवन प्रमाणपत्रासंदर्भात भेडसावणाऱ्या विविध समस्या दूर केल्या आहेत. त्यामुळे देशातील असंख्य केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ...