महाजनकोला आवश्यक कोळसा मिळाला नाही तर, या उन्हाळ्यात भार नियमन अटळ आहे. सध्या महाजनकोला रोज १९ टक्के कमी कोळसा पुरवठा होत आहे. उन्हाळ्यात वाढणारी वीजेची मागणी पूर्ण करण्यासाठी महाजनकोने रोज १ लाख ५० हजार १०० टन कोळशाची मागणी केली आहे. त्यामुळे कोळसा ...
धनगर वाडा वस्ती व अन्य मागास गावांच्या विकास कामांकरिता राज्याच्या आगामी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी भाजपाचे राज्यसभा सदस्य खा. डॉ. विकास महात्मे यांनी केली आहे. ...
वीजबिल वसुली व वीजमीटर तपासणी मोहीम राबविणाºया महावितरणच्या अधिकाऱ्यास घरामध्ये कोंडून मारहाण करणाऱ्या तीन आरोपींना सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा व प्रत्येकी नऊ हजार रुपयांचा दंड नांदेड जिल्ह्यातील उमरी न्यायालयाच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी ठो ...
कारचे निघालेले टायर आमदाराच्या वाहनाला लागल्याच्या क्षुल्लक कारणातून उमरेडचे भाजप आमदार व पंचायत राज समितीचे अध्यक्ष सुधीर पारवे यांनी पोलिसाला मारहाण केली. ही घटना रविवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली. ...
रामटेक येथील ७० वर्षीय मोतीराम येसनसुरे यांच्या डाव्या हाताला बोटं नाहीत. त्यामुळे त्यांना आधार कार्ड मिळाले नाही. परिणामी, बँक अधिकाऱ्यांनी त्यांचे बँक खाते बंद केले. त्यामुळे त्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. ...
सध्या गहू भरण्याचा काळ असून, पिकाला पाण्याची नितांत गरज आहे. मौदा तालुक्यात सिंचनाची प्रभावी साधने नसल्याने पाण्याअभावी गव्हाचे पीक सध्या सुकण्याच्या मार्गावर आहे. ...
अर्धवट अवस्थेतील सिंचनाची कामे करताना पारदर्शकता पाळा, कामाची गुणवत्ता कायम ठेवा आणि सर्वात महत्त्वाचे वेळेत काम पूर्ण करा, असे निर्देश केंद्रीय रस्ते व परिवहन, जहाजबांधणी, जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी दिले. ...