अलीकडचे माझे कामाचे ठिकाण नरिमन पॉइंटच्या एका इमारतीमध्ये नवव्या मजल्यावर होते. माझ्या टेबलासमोर मोठी आडवी काचेची खिडकी होती. त्यातून उंच इमारती, एका इमारतीच्या मधल्या मजल्यावर असलेला बगिचा आणि तरण तलाव, त्यांच्या मधल्या अरुंद फटीमधून थोडासा समुद्र आ ...
वाडी भागातील कुख्यात गुंड भारत कुलदीप सहारे (वय २६) याच्या घरासमोर ८ ते ९ आरोपींनी शनिवारी पहाटे पावणेदोनच्या सुमारास गोळीबार केला. सहारे आणि त्याच्या साथीदारांनी हल्लेखोरांवर धाव घेतल्यामुळे ते चार दुचाक्यांवर पळून गेले. ...
दोन लुटारुंनी एका तरुणाच्या डोळ्यात मिरची पूड फेकून त्याच्याजवळचे ५ लाख रुपये हिसकावून नेले. शुक्रवारी दुपारी ११.४५ ते १२ च्या सुमारास लकडगंजमधील अयाचित मंदिराजवळ ही लुटमारीची घटना घडली. ...
कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबा संस्थानचा तीर्थस्थळ विकास कामांचा आढावा जिल्हास्तरीय समितीने शुक्रवारी घेतला. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा आढावा घेण्यात आला. ...
हस्ताक्षराची कला वाचविण्यासाठी इमिनन्स आर्टस् अँड एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेडने पुढाकार घेतला आहे. संस्थेतर्फे २३ जानेवारीला इंटरनॅशनल हॅन्डरायटिंग अवेअरनेस ड्राईव्ह राबविण्यात येत आहे. ...
नागपूर मध्यवर्ती कारागृहातील कैदीदेखील ‘एमबीए’ होऊ शकणार आहे. ९ कैद्यांनी ‘ओपनमेट’ ही ‘एमबीए’ प्रवेशपरीक्षा उत्तीर्ण केली असून लवकरच ते प्रत्यक्ष अभ्यासक्रमालादेखील प्रवेश घेणार आहेत. ...
दुधामध्ये भेसळ होत असल्याचा प्रकार थांबविण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने मोहीम राबविली आहे. नागपूर विभागात २३ ठिकाणी दूध संकलन केंद्रावर एफडीएच्या पथकाने तपासणी कारवाया केल्या आहे. ...
दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांनी दिवसा उद्घाटन झालेल्या दुकानावर नजर ठेवली. रात्रीच्या वेळी त्या मोबाईल शॉपीचे मागील बाजूचे दार तोडून प्रवेश केला आणि तेथून तब्बल १४,६५० रुपयांचे मोबाईल हॅन्डसेटसह इतर साहित्य लंपास केले. ...