घराशेजारी राहणाऱ्या शेजाऱ्यालाही आजकाल मदत करण्यासाठी अनेक जण मागे-पुढे पाहतात. सुटीच्या दिवशी कार्यालयातील सहकाऱ्याच्या कुटुंबातील कुणी मृत झाल्यास अंत्येष्टीसाठी जायलाही मागे-पुढे पाहणारे अनेक महाभाग आहेत. परंतु आपल्यासोबत काम करणाऱ्या आरपीएफ जवाना ...
सायकलच्या धडकेमुळे आईच्या कडेवरून खाली पडल्याने गंभीर जखमी झालेल्या पाच महिन्याच्या चिमुकलीचा करुण अंत झाला. १८ जानेवारीला सकाळी ११.१५ वाजता कळमन्यातील भारतनगर चौकाजवळ हा अपघात घडला होता. ...
केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आणि महापालिकेचे परिवहन समिती सभापती बंटी कुकडे यांच्या प्रयत्नातून नागपूर महापालिकेतर्फे संचालित ‘आपली बस’च्या तीन बसेसमध्ये प्रायोगिक तत्त्वावर स्वीडन तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. या तंत्रज्ञ ...
प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचारार्थ असलेल्या ४ रुग्णांचा गेल्या २० दिवसात मृत्यू झाला आहे. रु ग्णांच्या वाढत्या मृत्यूमुळे रुग्णालय प्रशासनाची चिंता वाढली आहे. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील एका प्रथम अपीलवर शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर १९ वर्षांनी निर्णय आला. न्यायालयाचा निर्णय शेतकऱ्याच्या बाजूने लागला असून त्याचा लाभ त्याच्या आठ मुलींना मिळणार आहे. शेतकऱ्याच्या जमिनीचा मोबदला वाढवून देण्यात आला आह ...
मानसिक अवस्था चांगली नसलेल्या व्यक्तीला पळवून नेऊन त्याची मालमत्ता एका बिल्डर आणि साथीदारांनी परस्पर विकली. त्यातून आलेली ६० लाखांची रोकड स्वत:च्या खात्यात जमा करून ती गिळंकृत केली. अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही फसवणुकीची घटना घडली. ...
वडिलोपार्जित शेती हडपल्याच्या वादातून मोठ्या भावाने दुचाकीवर असलेल्यांवर काठीने वार केला. त्यात लहान भाऊ गंभीर जखमी झाला तर त्याच्या मित्राचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना नरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सावरगाव-पिपळा (केवळराम) मार्गावरील मोहग ...
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथे नियमित अधिष्ठाता (डीन) आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आॅफिसर आॅन स्पेशल ड्युटी (ओएसडी) यांची नियुक्ती दोन आठवड्यांत केली जाईल अशी ग्वाही राज्य शासनाने सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या ...
प्रतिस्पर्धी टोळीतील गुन्हेगारांना अडकविण्यासाठी आणि स्वत:ची मानगूट गंभीर गुन्ह्यातून वाचविण्यासाठी वाडीतील कुख्यात गुंड भारत कुलदीप सहारे (वय ३०) आणि त्याच्या भावाने स्वत:वर गोळीबार झाल्याचा बनाव केला होता. प्रत्यक्षात गोळीबार सहारेवर झालाच नाही. उल ...