वर्दळीच्या भागात हैदोस घालून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका दारुड्याला पकडून संतप्त जमावाने त्याची बेदम धुलाई केली. नंतर त्याला पोलिसांच्या हवाली केले. सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेने काही वेळ वाहनधारकांची चांगलीच भंबेरी उड ...
नियमानुसार हायटेन्शन लाईन खाली कुठलेही बांधकाम करता येत नाही. एखादा अपवाद वगळल्यास हायटेन्शन लाईन खालून रस्ता सुद्धा बांधता येत नाही. परंतु दाभा येथील सेंटर पॉर्इंट स्कूलने खास शाळेसाठी २०० मीटरचा रस्ता हायटेन्शन लाईनखाली बांधला आहे. या रस्त्याच्या ख ...
मेट्रो रेल्वेच्या उत्तर-दक्षिण मार्गावर गड्डीगोदाम चौक ते आॅटोमोटिव्ह चौकापर्यंत ४.५ कि़मी. लांबीचा डबल डेकर पूल बांधण्यात येणार आहे. या मार्गावर गड्डीगोदाम चौकापुढे रेल्वेचा पूल आडवा गेल्यामुळे त्यावर बांधण्यात येणारा डबल डेकर पूल ट्रिपल डेकरसारखा द ...
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : वीज चोरीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी व वीजचोरीचे गुन्हे दाखल करण्यासाठी गृह विभागने राज्यात १३२ पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यास परवानगी दिली आहे. या संदभार्तील एक परिपत्रक गृह विभागाने २८ फेब्रुवारी रोजी जारी क ...
भारतात २०१५ मध्ये केवळ स्तनाच्या कर्करोगाचे १ लाख ५५ हजार नवे रुग्ण आढळून आले तर यातील ७६ हजार रुग्णांचा मृत्यू झाला. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांमध्ये याविषयी जनजागृती व्हावी, असे आवाहन वरिष्ठ मेडिकल आॅन्कोलॉजिस्ट डॉ. सुशील मानधनिया यांनी ...
या देशाचा भावी नागरिक सुशिक्षित, सुसंस्कृत आणि कर्तव्याप्रती जबाबदार घडविण्याचे उत्तरदायित्व ज्या शिक्षण क्षेत्रावर आहे, तेच क्षेत्र जर भ्रष्टाचाराने बरबटलेले असेल आणि या क्षेत्रातल्या बहुतांश विभागात अनागोंदी माजली असेल तर या देशाचे भवितव्य काय? हे ...
नागपुरातील अजय मनोहर मुंजे हे एका अफलातून वल्लीचं नाव आहे. त्यांचं व्यसन हे की जी व्यक्ती त्यांच्या संपर्कात येईल, किंवा ज्या व्यक्तीशी त्यांची ओळख होईल, त्यांच्या वाढदिवसाची तारीख विचारायची, त्याची नोंदवहीत नोंद करून ठेवायची आणि त्यांना फोन करीत शुभ ...
खापरखेडा तालुक्यातील चिचोली ग्रामपंचायतच्या सदस्यांनी सभा आटोपल्यानंतर नाश्ता करण्यासाठी हॉटेलमधून दोसा मागवला. त्या दोशासोबत देण्यात आलेल्या सांबारात अळ्या आढळून आल्याने खळबळ उडाली. ...