बनावट कागदपत्रे तयार करून तरुण मुलांची विदेशात मानवी तस्करी करणाऱ्या नागपुरातील १० दाम्पत्यांना सोमवारी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यातील चौघांना अटक करण्यात आली आहे. रुल्डासिंग गुजर, बलबीरसिंग मुलतानी, अजितसिंग मुलतानी आणि मनजितसिंग घोत्रा, अशी अटक क ...
बार कौन्सिल आॅफ इंडियाने बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र अॅन्ड गोवाच्या बहुप्रतीक्षित निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे उमेदवारांसाठी प्रचाराची पुढील दिशा ठरविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...
शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व शेतमालाला योग्य बाजारभाव उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने जिल्हास्तरावर कृषी महोत्सवाचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर जिल्ह्यात ‘आत्मा’ च्या माध्यमातून २४ ते २८ फेब्रुवारी दरम्यान रेशीमबाग मैदानावर पाच दिवस ...
१५ व्या बालनाट्य स्पर्धेत आपल्या अभिनयाचे कसब दाखविणाऱ्या बालनाट्य कलावंताची अकाली एक्झिट नाट्यसृष्टीत खळबळ माजवून गेली. सम्यक गजभिये असे बालकलावंताचे नाव असून, त्याने स्पर्धेत ‘बालभगत’ या नाटकात आपल्या अभिनयाच्या जोरावर सर्वांना आकर्षित केले होते. ...
३१ डिसेंबर नंतर शहरातील घरांचा सर्वे करण्याचे काम बंद आहे. विभागाने सर्वेक्षणासंदर्भात स्थायी समितीकडे कोणताही प्रस्ताव पाठविलेला नाही. काम ठप्प असल्याने मार्च अखेरीस शहरातील सर्व घरांचा सर्वे होण्याची शक्यता दिसत नाही. प्रशासनाला सर्वे सुरू करण्याबा ...
कौटुंबिक भांडणामुळे त्रस्त नवरोबाने मंगळवारी कुटुंब न्यायालयात प्रचंड हैदोस घातला. त्याने न्यायाधीश पलक जमादार यांच्या आसनावर फायबरची खुर्ची फेकून मारली तसेच जोरजोराने आरडाओरड करून परिसरातील शांतता भंग केली. या गोंधळामुळे काही काळाकरिता भीतीचे वातावर ...
आपले फेसबुक सुरक्षित आहे, या संकल्पनेतून आता हळूहळू आपण सगळेजण बाहेर येत आहोत. विविध प्रकारे आपले फेसबुक प्रोफाईल हॅक केले जाऊ शकते. या माध्यमाच्या सुरक्षिततेबद्दल अत्यंत सतर्क राहणे आवश्यक आहे, असे मत आंतरराष्ट्रीय टेक्निकल व्याख्याते व सायबर सुरक्ष ...
रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करण्यास पात्र असल्याचे आरोग्य प्रमाणपत्र व संरक्षण किट नसलेल्या शेतमजुरांना फवारणीचे काम देणाऱ्या व्यक्तींविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्याची शिफारस सात सदस्यीय विशेष तपास पथका(एसआयटी)ने केली आहे. ...
शेगाव येथील संत गजानन महाराज देवस्थानकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर आलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बाजूला करण्यावरून वाद निर्माण झाला आहे. नगर परिषदेने हा पुतळा हटविण्याची गरज नसल्याचा प्रस्ताव पारित केला आहे तर, निरीक्षण समितीने पुतळा हटविणे ...