पद्मावत हा हिंदी चित्रपट गुरुवारी प्रदर्शित होत आहे. परंतु या चित्रपटाबाबतचा वाद अजूनही संपलेला नाही. चित्रपटाला विरोध सुरूच आहे. बुधवारी काही चित्रपटगृहांमध्ये त्याचा प्रीव्ह्यू शो आयोजित करण्यात आला होता. यासाठी बुधवारपासूनच पोलिसांचा तगडा बंदोबस्त ...
मानवी तस्करीद्वारे स्थानिक युवकांना ब्रिटनला पाठविणाऱ्या टोळीसाठी बोगस दस्तावेज तयार करणाऱ्या वकिलाला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली. शिवकुमार राठोड (५९) रा. भूपेशनगर बोरगाव असे आरोपी वकिलाचे नाव आहे. ...
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे कार्य वेगात सुरू असून, शेवटच्या माणसापर्यंत सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहे. याचाच एक भाग म्हणून नागपूर मेट्रो ईएमव्ही (युरो मास्टर व्हिसा) स्मार्ट कार्ड आधारित ओपन लूप आॅटोमेटिक फेअर ...
नगर विकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी अधिकारांचा दुरुपयोग करून महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभेकडून १६३ कोटी रुपये प्रीमियम वसुलीचा आदेश रद्द केला, असा आरोप मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल जनहित याचिकेत करण्यात आला आहे. ...
महापालिका प्रशासनाने महापौरांना अंधारात ठेवून उद्यानात स्पीकरवरून जाहिरातींचा गोंगाट निर्माण केला आहे. हा प्रकार तात्काळ बंद करावा. यासाठी बुधवारी नागपूर लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष व नगरसेवक बंटी शेळके यांच्या मार्गदर्शनात व पूर्व नागपूरचे युवक क ...
एकतर्फी प्रेमसंबंधात कुही येथील एका विद्यार्थ्याने प्रेयसीच्या समोरच ब्लेडने स्वत:च्या गळ्यावर व हातावर वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना बुधवारी दुपारी दिघोरी टेलिफोन चौक येथे घडली. ...
स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाने सीमेची नेहमी उपेक्षाच केली. याचाच फायदा पाकिस्तान व चीन हे देश घेत गेले. आजही आपल्या देशाच्या अधिपत्याखाली नेमकी किती बेटं येतात याची माहिती नाही. जगभरात सुरक्षेसंदर्भातील परिस्थिती बदलत आहे. त्या हिशेबाने दुसऱ्या देशा ...
देशातील लोकशाही टिकवण्याच्या दृष्टीने आज महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची खऱ्या अर्थाने गरज आहे. या दोन विचारांना जोडून लोकशाही वाचवण्यासाठी दक्षिणायनने पुढाकार घेत ‘सत्य -अहिंसा व संविधान सुरक्षा हे अभियान सुरू केले आहे. या ...
स्कूल बसेस व विद्यार्थ्यांच्या संख्येची माहिती न दिलेल्या शाळांनी यासंदर्भात दोन आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करावेत, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी दिला. तसेच, प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनाही सदर माहिती मिळविण्यास सांगितल ...
ई-रिक्षा (प्रवासी वाहन) व ई-कार्ट (मालवाहू वाहन) यांना मोटर वाहन कायदा व नियम लागू करून त्यांची एक महिन्यात नोंदणी करण्यात यावी, असा महत्त्वपूर्ण आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य शासनाला दिला. ...