राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र दाखल करून नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील १२४.६० कोटी रुपयांच्या सरकारी रोखे खरेदी-विक्री घोटाळ्यातील आरोपी आमदार सुनील केदार यांची याचिका फेटाळून लावण्याची विनंती केली आहे. ...
नक्षल चळवळीचा मास्टर मार्इंड प्रा. गोकलकोंडा नागा साईबाबा ऊर्फ जी. एन. साईबाबा (४८) याचे साथीदार प्रशांत राही नारायण सांगलीकर (५४) व विजय नान तिरकी (३०) यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी दणका दिला. ...
नगर विभागाच्या अधिसूचनेनुसार २०१० मध्ये नासुप्रला नागपूर महानगर क्षेत्रासाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त करण्यात आले. नासुप्रने महानगर क्षेत्राचा विकास आराखडा (मेट्रो रिजन)तयार करण्यासाठी मे. हॉलक्रो कन्सलटिंग इंडिया प्रा.लि. यांच्याशी करार ...
विमानतळावरील कस्टमच्या गोदामात ठेवलेले १२.४१ लाखांचे विदेशी सिगारेट बॉक्स चोरट्यांनी लंपास केले. विमानतळासारखा संवेदनशिल ठिकाणी आणि कस्टम सारख्या महत्वपूर्ण तपास यंत्रणेच्या ताब्यातून चोरट्यांनी हा माल लंपास केल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. ...
ई-रिक्षा (प्रवासी वाहन) व ई-कार्ट (मालवाहू वाहन) यांना मोटर वाहन कायदा व नियम लागू करून त्यांची एक महिन्यात नोंदणी करण्यात यावी, असा महत्त्वपूर्ण आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य शासनाला दिला. ...
दक्षिण नागपुरातील चर्चित मारुती नव्वा याला फोनवर जिवे मारण्याची धमकी मिळाल्याने दक्षिण नागपुरातील गुन्हेगारी जगतात खळबळ उडाली आहे. मारुतीने यासंदर्भात नंदनवन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ...
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाला न जुमानता महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई सुरू आहे. या कारवाईला विरोध दर्शविण्यासाठी फेरीवाला फूटपाथ दुकानदार महासंघातर्फे हॉकर्स संघटनेचे नेते रज्जाक कुरेशी यांच्या नेतृत्वात बुधवारी ...
एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दशरथ महाडिक आणि वाहतूक शाखेचे उपनिरीक्षक माताप्रसाद पांडे यांना त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर करण्यात आले आहे. ...
देशात राष्ट्रीय कन्या दिवस साजरा होत असतानाच गणेशपेठ ठाण्यांतर्गत बुधवारी सकाळच्या सुमारास अंदाजे तीन ते चार दिवसांची नवजात चिमुकली आढळल्याने खळबळ उडाली. ...